Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ गांव-गाडा. ती अवश्य करून घ्यावा. तगाईपेक्षां शेतक-यांना सर्वतोपरी उपकारक अशी सरकारी योजना म्हटली म्हणजे ठिकठिकाणीं स्थापन होत असलेल्या परस्परसाह्यकारक मंडळ्या किंवा पतपेढ्या होत. ह्यांसंबंधानें हिंदुस्थान सरकारनें सन १९१२ चा कायदा अंक २ पास केला आहे. शेतकरी, कारागीर थोड्या उत्पन्नाचे लोक ह्यांच्यामध्यें काटकसर व स्वावलंबन वाढावें हा ह्या कायद्याचा उद्देश आहे, आणि त्याप्रमाणें सहकारी मंडळ्या चालवून उपरिनिर्दिष्ट लोकांनीं तो सफल केल्यास त्यांत त्यांचें निरंतरचें कल्याण आहे. खेड्याच्या दुकानदारीकडे वर वर पहाणाराला सुद्धां हें कळून येईल कीं, शेतक-याचा सर्व प्रपंच उधारीनें चालला आहे, आणि त्याला हरहमेष किरकोळ कर्ज काढावें लागतें. ही उधारी आणि हें कर्ज रासमाथ्याला चुकतें करण्याची तो बोली करती, ह्मणजे त्याला थोड्या मुदतीपर्यंत थोडें थोडें कर्ज लागत असतें. अहमदनगर जिल्ह्मांत साधारण तपासाओंतीं असें समजतें कीं, बरे म्हणविणान्या कयाव्यांमध्यें शेंकडा २५ जणांना बियाण्यासाठी, १० ना जनावरांसाठीं, ७१८ न शेतसान्यासाठी व शेतीच्या आउतासाठी, आणि १०१२ ना धान्य वर्गरेसाठीं सालोसाल कर्ज काढ़वें लागत, अलकड リ नें खुरपर्णी-कापणीच्या वेळी ब-याच शेतक-यांनू 秋ggsが河 二つ व् বাঢার্তা V āai3打でT " স্নাত্নক্কানা সূত্র ला 毛可 ፵፫ባ ਬ पष्कळ फायदा होईल, आणि F i丁a治可『 千可< 衍可 हाच नियम साळी, कोटी, चांभार, ढा が可 エ 千Tであ →न्पTव्रें ह्यांनT लI५ ~ ~~ 蒿同 मजूर, भंग्यांसारख धद t 疏彦奇丐 # जवळ असणारे शेतकरी, कारागार さ市市可aiá " में ती ज्यांच्याजवळ असल •