फिरस्ते. १२७ मन आकर्षण करतीत. अशा रीतीनें विचारा रानचा गडी संभ होती आणि भिकाराला उघड्या डोळ्यांनीं शेत लुटूं देतो. हा झाला उघड उघड रोजग्र. ह्याखेरीज जमेल तेथें रात्रींतून पीक काढून नेण्याची आगर करीत नाही. ' कुनबी सरीखा दाता नहीं । पन मारे बिगर देता नहीं ॥ ? हा मैत्र कुणब्याला लुबाडणा-या सर्व जातींच्या बायकापोरांनिशीं तोंडपाठ आहे; आणि त्याप्रमाणें त्याचा अंमलही जारी आहे. ह्याप्रमाणें SS 一 १नंदी ढवळा महादेव झाला ईश्वर स्वारी। वीं भरूनपेरलें एका भूमिकेच्या उदरी। गण्या वर्पला मेघराजा पिकल्या चुंबरी । पांचा कणसांसाठीं मद्वादेव करून गेला चोरी । फिरून घेतलीं पांच कणसें मेंडे उडविले चारी । महादेवाचा गळा बांधिला एका वेळावरी । सोड बळीराया तुझें भाग्य अाढ़े थोरी । सोड़न दिलें बळीनें महादेव गेला गिरजाजवळी । काय सांगू गिरजाराणी भग त मारू केला । अमृता शिपाई घोडा साजवंत केला ॥ फिरविलें मुंडासें ह्रातभर बिलवला तुरा । धावू घातलीं वावरें बळी सांपडला बरा । आवरे कुणबी हुरडा लेवरे बारीक । धांवत गेला बळी हुरडा मोडी निर्वाणीचा । आपण खातो गिरजा देतो महादेव मोज पाढ्तो । गेला सारा दौरा दिवाणे केलें हवालदारु । अवकळी बळीराज संगे दिला हावलदारू ॥ लाललाल धटी बुवाची सवारंग पट्टी । मुलखीचे दरबारी चुवाजी सांगत असे गोष्टी। मुलखींचा आला बुवाजी या नी नेला । आंधव गंधव राजा स्वर्गीचा झाला । अंकाळी टंकाळी राजना निवणीची ढाळी । असा पवाडा गाते तुझ्या धर्माची साळी । देशी गांवांत खळीं मगांतांना भिकार जाती कुगब्याला चहुधा बरील पेोवाडा गातात. मानवाचे सत्व पाहण्यासाठी देव वाटेल तें रूप धारया करतो, व दान देणाराला स्वर्ग प्राप्त होतो; ही भिक्षेक-यांच्या पथ्यावरची कल्पना ह्यांन मुख्य असून,মৃত্যু গুগন্দােলন सारावसुलीमध्यें कुणब्याला होत असलेल्या बाबासाचे
पान:अस्पृश्य -विचार.pdf/148
Appearance