Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

se गांव-गाडा. माहीत असल्यामुळे अंमलदारांना महार वाटाड्या काढण्याचा प्रसंग काचिन् पोटाच्या गांवापर्यंत महारांना सरकारी लखोटे पोंचवावे लागतात. वसुलाचे बाबतींत पूर्वीचे तगादे, धरणें वगैरे बंद आहे. वसूल न दिला तर व्याज, चैौथाई दंड वगैरे शिक्षा लँडरेव्हेन्यू कोडनें ठरविल्या आहेत. वसुलाची मुख्य जबाबदारी पाटील-कुळकण्र्यावर असते. तो वक्तशीर न झाल्याबद्दल महारांना कोठंही शिक्षा झाल्याचें ऐकिवांत नाही. म्हणून, कुळाला चावडीवर बोलावणें, दौंडी देणें वगैरेपेक्षां या कामांत जास्त मेहनत महार जागल्यांना पडत नाहीं. मनिऑर्डरीनें पट्टी पाठवण्याची सोय झाल्यामुळे पाटील-कुळकण्यांचें लिहिणें वाढलें, आणि महार जाग वेशी ठेवीत, व त्या वेसकर राखत. आतां हवा खेळती करण्यासाठी गांवकूस पाडतात, आणि वेसही कोणी बंद करीत नाही. बहुतेक ठिकाणी फार बोभाटा न होईल.इतक्या बेतानें महार-जागलेगांवांत गस्त घालतात. आणि ह्या कामांत फिरतीवरील पोलीसाकडून त्यांची थोडी फार सोडवणूक होते. सडका, रेल्वे, तारायंत्रं झाल्यापासून गुन्ह्यांचें व गुन्हेगारांचें स्वरूप बदललें आहे. आतां या मुलुखांतला इसम त्या मुलखांत गुन्हे करतो. त्यांच्या पद्धती व कसब ओळूखणें हें गांवपोलिसाच्या वकूबापलीकडचें आहे. म्हणून गुन्ह्यांसंबंधीं बहुतेक कामकाज सरकारच्या पगारी पोलीसाला करावें लागतें. चेौर व जंगलींजनावरें ह्यांपासून उभी पिकें, व पूर्वीप्रमाणें ते जंगलाची गस्तही करीत नाहीत, व चोरवाटा, मान्याच्या जागा, घाट ह्यांवर पहाराही करीत नाहींत. इतकेंच नव्हे तरते स्वतः गुन्हेगार जातींतले असल्यामुळे गुन्हे करतात, अगर पर ठिकाणच्या गुन्हे ܂ ܢܝ -- ܝܕܧ ܝ ܗ