पान:अशोक.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथकरत्यांची प्रस्तावना

उत्साहभंग झाल्यामुळे, त्याच्या पुढची व्यवस्था त्याला काळजीपूर्वक करतां आली नाही, याबद्दल दिलगिरी वाटते. तथापि एवढी येथे सां गणें अवश्य आहे की, ग्रंथमालेचे संपादक प्रो० वि. गे. विजापूरकर एम्. ए., या विद्वान् गृहस्थांनीं प्रोत्साहन दिले नसते, तर हा लेख आज माझ्या दप्तरातच पडून राहिला असता. एवढी प्रस्तावना या लहानशा पुस्तकास पुरी आहे

मुंबई. ता० २४ ) आक्टोबर १८९९ . वा० गो० आपटे.