पान:अशोक.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - . . . . % , ਕ-ਵ किंवा गुमास्त्यामार्फत करीत. त्यांच 'जमेदार कारकून' तालुक्यांच्या किंवा पेट्यांच्या कचेरींत सरकारंच्या कॅरिंकुनांना मदत करीत. ह्यांखेरीज ते जमिनीचे राजिनामे, कबुलायती, कॅौल, फारकती, तबदल वगैरेंची नेोंद करीत, आणि स्थावरच्या कज्जांत जरूर तेव्हां आपल्या - दतरचीं कागदपत्रे हजर करीत. पुढें सरकारनें परगणे वतनदारांची चाकरी वजा करून त्यांना नक्क नेमणुका ठरवून दिल्या. इसवी सन १८३९चा आक्ष्ट २०. अन्वयें शेव, फसकी, वाणगीसारखे यंत्र्चयावत् पांढरी हक ऊर्फ मोहतफ् उकळण्याची झाडून सर्व वतनदारांना सरकारनें मनाई केली आहे. सव्हें सेटलमेंटप्रमाणें परगणे वतनदार व पाटील-कुळकर्णी ह्यांना चुगरी, सळई, बलुत्यांसारखे काळीचे हक उकळण्याची बंद केली आहे, आणि पाटील-कुळकण्याची चाकरी वंशपरंपरेनें कायम करून त्यांना. त्यांच्या सर्व परभारे उत्पन्नाबद्दल वसुली रकमेवर रोकड मुशाहिरा ठरवून दिला आहे. महार जागले ह्यांना मात्र मामूलप्रमाणें बलुतें हक उकळण्याची मोकळीक सरकारनें ठेविली आहे. ह्याप्रमाणें सार्वजनिक किंवा सरकारी नौकरींत गांवकामगारांशिवाय वतनपद्धतीला इंग्रज मुत्सद्यांकडून अजिबात फांटा मिळाला; आणि चाकरीबद्दल वतनाऐवजी रोख वेतन देण्याची पद्धत चालू झाली. आपल्या मुंबई इलाख्यापुरतें पाहूं गेलें तर सिंध प्रांत सोडून मुलकीसंबंधानें सरकारनें त्याचे उत्र, मंध्य व दक्षिण असे तीन भाग ३ आहेत; आणि प्रत्येकावर रेव्हेन्यु कमिशनर नांवाचा महसुली अंमलदारं नेमून अर्मदाबाद, पुणें, वेळगांव, हीं शहरें अनुक्रमें त्यांची मुख्य आग केलीं आहेत. प्रत्येक भागांत संहा सात जिल्हे आहेत. जिल्ह्याचें क्षेत्र सुमारें १६०० ते ६५०० चौरस मैल असून त्यांत ६ ते १२ तालुके व ६०० ते १७०० गांवें असतात; आणि लेकसंख्या समारें १० लाख असते. तालुक्याचें क्षेत्र सुमारें ६५ तें ४५० चौरस मैल असून त्यांत ५० ते २५० गांवें असतात. तालुका मोठा असला तर त्याचा महाल किंवा पेटा नांवाचा पोटविभाग असतो. पूर्वीच्या राज्यांत सगळा कार