पान:अशोक.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिरात $Yጸ

काबूलच्या स्वारीवर जातांना बाबुरानें आपल्याबरोबर घेतलेलीं जहांगीर, 'lर आणि त्याचा सरसेनापति बाकी बेग हीं तीन मातबर माणसें; पण '। तिघांनींहि त्याला अपयश दिलें, बाबुराचें मन एकंदरीनें स्थिरावलें तें; पण एक शल्य मात्र त्यास एकसारखे बोंचत होतें. समरकंदच्या *डया मैदानांत त्याच्या मनगटाशीं मनगट भिडवून त्यास खडे चारणारा રવાનીલોન त्याच्या दृष्टिसमोर एकसारखा खडा होता. त्यानें त्याची व `या लौकिकवान् खानदानी घराण्याची दुर्दशा केली होती. तेव्हां त्या "साचा एकदां निचरा करावा असें त्याच्या मनानें घेतलें आणि हें साध्य "*"ासाठीं वाटेल तें साहस करण्याची त्याची तयारी होती. चीनीखानाचें सामथ्र्य रोज वाढत होतें. भरतीच्या वेळीं गगनाचा "' कॅरूं पहाणा-या पवर्तप्राय लाटांच्याप्रमाणें तो नवीन नवीन प्रांत *ीत होता. इ.स. १५०५ मध्यें सरते अमू आणि अरल ते बदकशान ՎՀGT գial टापू त्यानें आपल्या सत्तेखालीं आणला, पर्शिया जिंकला आणि युरासानचें मुख्य शहर बालक्ष याच्यावर त्यानें चढाई केली. तैमूरच्या खास वंशांतील हुसेन मिझ हिरात येथें राज्य करीत होता. त्याची ` " STበSqqqáነ होती. खुरासनचें मुख्य शहर नालट्र६ शैबानीखानाची