पान:अशोक.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादूमानी. 氏 कुळकर्णी करी. ह्यांखेरीज गांवक-यांचीं-यांचींपत्रे,देण्याघेण्याचे दस्तैवज,पावत्या व त्यांचे सावकारी सूरकरी देण्याचे जमाखर्च हेंही लिहिणें तीं लिही. महाराच्या गळ्यांत पडलें म्हणूनच महार म्हणत असतात कीं, आम्ही काय पडल्या कामाचे चाकर, जें काम करण्याला अभ्यास, कला किंवा विशेषसें ध्यान नको त्याला बेगार (बे-कार) म्हणतात. रोख मेहनतान्यावाचून करावें लागतें त्या कामाला तेलंगणांत ‘वेट्टी’ म्हणतात; तेव्हां ह्या शब्दापासून ' वेठ ? शब्द निघाला असावा. गांवगाड्याचा खराखुरा vr. वेष्ठ-बेगारी किंवा हरकाम्या फरास महार होय. जागल्याचे पर्यायशब्द शुमासक्यावर होता, भिलाबरोबर आरोपी पाठविला ', असें रानटा जाता नव्ळून् गांवांत येईपर्यंत पांढरीप्रमाणें काळीचा चौकीपहाराही महाराकड़े होता; आणि रामोसकी उर्फ जागलकी हें महारकी वतनाचा एक पोटविभाग आहे,हें अनुमान जास्त सबळ व सप्रमाण दिसतें. ग्रामसीमांच्या वादांत सीमारक्षुक ह्या नात्यानें गांवमाहारानें दिव्य केल्याबद्दल ऐतिहासिक लेखही प्रसिद्ध झाला आहे. असो. महारांच्या कामाची पाळी आली व संपली म्हणजे ' काठी ? आली व पडली. असें म्हणतात,कारण कामगार महाराचे हातांत भली मोठी कंाठी असते. पाळीप्रमाणें सर्व वतनदार महारांच्या हातीं वेसकरकीची काठी चढतेवेस* हे तेवढ्यापुरते समस्त महारांचे नाईक समजले जातात; आणि ते वेशीवर किंवा चावडीवर हजर राहून कामगार महारांच्या बा-या वगैरे लतात, व जरूर तितके महार कामावर आणून गुदरतात. मुलकी,फौजदारीसंबंधानें महारांचीं मुख्य कामें येणेप्रमाणें होत-पट्टीसाठीं असाम्याना, r