पान:अशोक.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

88 गांव-गाडा. शून्य तितही विस्तृत व वर्गवार यादी खालील टीपेंत दिली आहे. तिच्यां लष्कर आणि नऊशें न्हावी अशी अनवस्था झाल्याचें दिसून येईल. हे सर्व वतनदार दरएक गांवांत होते किंवा आहेत अशांतला भाग नाही; तरी पण या वतनदारी किती फोफावली ह्याची कल्पना करण्याला ही यादी पुष्कळ a ो उपयोगी पडेल. '(' ) सरकारउपयोगी वतनदार-पाटील, राव, खोत, गावडा, गांवकर, नाईक, शेर्टी, मुकादम, ग्राममनसुबो, मुखी, मत्तादार, वाडेरे इत्यादि. कुळकर्णी,पांड्या, पटवारी, निसुंदा, तलाठी,कर्णिक,शानभोग, ग्राममिरासीदार, पट्टामणी, करणमू, तापेदार इत्यादि. मद्वार, घेड, वेसकर, कारभारी, वल्हेर, मांदगेरू, तराळ, जागल्या, चौगुला, - कोळी, भील, रामोशी, मांग, हृवालदार, जमादार, नाईकवाडी, रखवालदार, पगी, शेतसनदी, कोतवाल, गस्ती, तळवार, अंबीकार,कोलेगार, मधर्वी, कोरबा) गडकरी, तशदार, शिपाई, वालीकर, बारकेर इत्यादि. ( 2 ) रयतउपयोगी वतनदार-जोशी, गुरव, जंगम, जेनोपाध्याय, काजी, मुलाना, खतीब, मुजावर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, आंबेकरी, हृळकरी इत्यादि. (३) ज्यांच्या चाकरीची इंग्रजसरकाराला व त्यांच्या रयतेला जरूर नाहीं असे वतनदार-पोतदार ( सोनार ), शेकदार, महाजन, दलाल, शेटे, घाटपांड्ये, निरसदार चौधरी, डांगे, दानगट, औी, मुसरीफ, पथकी, पखाली, परीट, शिंपी, तेली, माळी, गवंडी, कासार, पिंजारी, भाट, ठाकूर, वाजंत्री, ' 'ोगी, त्या, गोसावी, बेरागी, पुजारी, वाघ्या, मुरळी, जोगतिणी, हिजडे, కేశా डो-या,भराडी, गोंधळी, भगत, घुगरी, पोनराज, फकीर, भोई, గా गारपगार, डोलीवाले, कलावंतीण, पाट साफ करणारे इत्याद.