Jump to content

पान:अशोक.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ーく宅 गांव-गाडी. भाव । पुजा-याशीं कैचा देव ? ॥ ह्या साधुश्रेष्ठाच्या उत्तींला ह्या कोण लावोल ? यात्रेकरूचें कर्म यथासांग होतें कीं नाहीं, व तें तस झालें तर त्यांत कांहीं दोष आहे कीं काय ? ह्याशी ह्या ६l' पैसे कमविण्यासाठीं निर्माण झालेल्या भिक्षुर्की टोळ्यांना काय कंद आहे? कोणीकडून तरी शिकार साधली म्हणजे त्यांचें काम হুয়ান্ত, 莺 दक्षिणी ब्राह्मणांकरवीं तीर्थविधि व्हावा अशी ज्यांची इच्छा असें त्यांर्ती खबरदारी घेऊन प्रयागासच दक्षिणी ब्राह्मणाच्या मार्फत वि-हाड °"? म्हणजे पुढचे गोते टळतील. पैशासाठीं उत्तर हिंदुस्थानी पंडद्ये नॉर्ह " ते आचार फैलावीत आहेत, आणि अज्ञजनाची वंचना करीत आहेत. अॅ सांगतात कीं मारवाडी गुजराती लोक वेणीदान करीत नाहींत. ཤའོ་ཧུ་ दाक्षिणात्यांत पहावें तीं त्याचा भयंकर प्रसार झाला आहे. विधवां-कॅलें वपनासंबंधानें खुद्द ब्राह्मणांत रण माजून राहिलें आहे. परंतु तुमच्या कडून ब्राह्मणाचे आचार करवून तुमचा धार्मिक दर्जा वाढवितों, প্রাটিা ब्राह्मणी पुण्य मिळवून देतों; असें कुणब्याधुणब्यांना मधाचें बोट दाखवू हे वृकोदर त्यांच्यामध्यें विधवा-केशवपन भराभर पसरीत आहेत. ही एकच गोष्ट त्यांच्या भिक्षुकीचें व्यापारी स्वरूप दाखविण्यास पुरी 3সন্ধি, तीथॉपाध्याय हें वतनवृत्तीचें अति नासकं फळ होय. त्यांच्या सामान्य नीतिमत्तेचा विचार बाजूला ठेवला तरी त्यांच्या यात्रेकरूसंबंधाच्या व्यवहाराकडे कानाडोळा करतां येत नाहीं. विमलाचरण आणि अगाध विद्वत्ता ह्यांना पावन क्षेत्रे आणि मनसेोक्त प्राप्ति ह्यांपेक्षा अधिक काय पाहिजे? प्रयागवाळ, गंगापुत्र व गयावळ ह्यांकडे डोळे उघडून पहा म्हणजे वतनदारी आणि सदृष्ण ह्यांमध्यें छतिसाचा आंकडा आहे अक्षाविषयीं देहांत उजेड पडल्यावांचून राहणार नाहीं. त्यांना पंड्या(पंडित),व महाराज म्हणतुात; परंतुबहुतेक वेदशास्त्रशून्य असतात,तेंइतकें कींत्यांना स्नानसंकल्प दैत्रील शुद्ध सांगतां येत नाहीं. इकडे विद्येच्या नांवानें असली रड; तथापि हर्ती, घोडे, गाड्या, मोटार, चाकर, आडत्ये, वगैरेंच्या खर्चासाठीं