Jump to content

पान:अशोक.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायात्रा. *<き निघेल, तेथें तितकें त्यापासून काढण्याला कोणीही कमी करीत नाहीं. ग्वाळ, गंगापुत्र व गयावळ हे एकाचे एक असल्यामुळे प्रयागास कमी पडलें तर त्याची कसर काशीस निघते, आणि तेथेंही कमी पडलें तर "ये" दिढीडुपर्टीचा वचपा गयावळ यात्रेकरूंकडून पिळन काढतात. हिंदुस्थानांपेक्षां दाक्षिणात्य ब्राह्मण आचार-कोंडांत तरबेज आचारसैपन्न व वैदिक याज्ञिक विद्येत चांगले निष्णात असतात, ही गोष्ट सर्वमत आहे; आणि त्यामुळे महाराष्ट्रीच काय पण दक्षिणेमध्यें वापरलेले मारवाडी,गुजराती यात्रेकरूदेखील महाराष्ट्री सांगता उपाध्याय मिळविण्यास `तात. प्रयागवाळ व गयावळ ह्यांच्याकडे त्यांच्या पुठ्ठयांतले महाराष्ट्रीय उपाध्याय कसेबसे अजून मिळतात. परंतु काशींत दाक्षि":", "पुत्र ह्यांच्यामध्यें वाद चालू आहे. दक्षिणात्यांचे म्हणणं असें आहे की, काशीत मणिकर्णिकेशिवाय गंगापुत्रांना पौरोहित्य नहीं असे सरकरदरबारी निवडे झाले आहेत। सबब गंगापुत्रां `उतरला असतां मह ॉय ब्राह्मण कर्म चालविण्याला येत नाहीं, आणि तें राष्ट्रीय ब्राहू --- A - लबाडीची पहिली ठोकर लागल्यासारखी होते. न्हाव्या भटा झाली धनी? ॥'कथड्याशींकेंचा