Jump to content

पान:अशोक.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R4o गांव-गाडा. भासवितात. अगोदरच फुगलेल्या आमच्या भिक्षुकांच्या संख्यत ह्याप्रमुण सहस्रावधि भर पडली, व तिच्यायोगानें यात्राभरतीचें काम झपाट्यान मोठ्या श्रमाणावर चालू आहे. ज्याप्रमाणें पलटणीच्या तुकड्या अंमल’ दाराच्या मार्गे चालतात त्याप्रमाणें दक्षिण प्रांताच हजारों शेतकरी, सोनार, कासार,सुतार,लोहार,साळी,माळी, धनगर,वगैरे गांवढेक-यांच्या झुंडीच्याझुंडी लाठीवाल्या भरेक-याच्या मार्गे चालतात. तो त्यांना आपल्या मालकाच्या अथवा भागीदाराच्या घरीं नेऊन गुदरतो, त्यांच्या जवळपास आपला चौका देतो, आणि आपल्या कळपांतले लोक कोठेही बाहेर जावयाला निघाले तर त्यांचेपुढें पहारेक-याप्रमाणें चालतो. त्याचें ऐटदार पाऊल आणि त्याचे मार्गे आमचे लोकांची मेंढ-माळ पाहिली म्हणजे आम्ही किती व कसे परवश होतों ह्याची तीक्षण प्रतीति येऊँ लागते. यात्रेकरूला वाटतें कीं परमुलखांत अल्पसंतुष्ट व माहीतगार वाटाड्या मिळाला,सबबआतां ठिकठिकाणचा निरख माहीत नसल्यामुळे जी फसवाफसवी व्हावयाची ती होणार नाही. आपण आडत्ये आहोत हें भांडे फुटलें नाहीं तोंवर गि-हाईक बिचकणार नाहीं आणि आपला व्यापार अप्रतिहत चालेल हें भरेकरी जाणून असतो. त्यामुळे स्टेशन, धर्मशाळा वगैरे ठिकाणचे नोकर, दुकानदार, गाडीवान, हमाल इत्यादि सर्वांची तोंडदाबीं केल्याखेरीज त्याला गत्यंतर नसतें; आणि त्याच्या सलुयानें यात्रेकरूचे एका पैशाचे ठिकाणीं दोन तीन देखील जातात. ते, उपाध्ये व त्यांचे इतर नोकर यात्रेकरूशी ' अन्नदाता, धर्मावतार ' इत्यादि मिष्ट भाषण करतील, ह्या मुलखाचे सर्वच लोक बदमाष म्हणून त्यांबद्दलचा ओठापासून तिट्कारा दाखवतील, परंतु त्यांनीं तोंडावाटें काढलेले दाम वाजवी अंकावर उतरविणार नाहींत; उलट तितकेचे तितके देण्याची शिफारस करतील) অ্যাদি। यांतून आपली चोरटी हिस्सेरशी घेतील. आडत्यांनी जरी सांगितलें कीं आमत्रा मालक अल्पसंतोषी आहे, तरी त्याला नोकर, थॉन" दलाल ह्या सर्वांचा खर्च काढावयाचा असतो.म्हणून जेर्थ ज्यापासून जितकें