पान:अशोक.pdf/3

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे               अर्पणपत्रिका
           परम सन्माननीय आणि पूज्य मित्र
             कै७ वामन दाजी ओक
       अमूल्य महाराष्ट्रकाव्योदधि ‘काव्यसंग्रहा'चे संपादक, 
             यांच्या अमर आत्म्यास,


      'त्यांची विद्वत्ता, अत्यंत शोधक बुद्धि, मराठी भाषेचें मार्मिक
       ज्ञान, काव्यग्रंथांच्या उद्धारार्थ अविरत श्रम, लेखनकैौशल्य,
        तरुणांस प्रोत्साहन देऊन त्यांच्या कृतीचा गौरव
         करण्याचे त्यांचे वर्णनीय चातुर्य इ० अनेक
          गुणांस लुब्ध होऊन आणि विशेषतः मज-
           वरच्या त्यांच्या अखंड प्रेमाच्या
              अभिनंदनार्थ
             परम पूज्यबुद्धीनें
              ही अल्प कृति
             अर्पण करीत आहे.
                                


                                चरित्रलेखक.