さTEーモTマ。 २७१ वेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारें किंवा त्यांचे भाग बनविणारा एकु, जोडणारा दुसरा, आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली वर्मे एकमेकांच्या ध्यानांत येत नाहीत व सर्वच आउतै अगर्दी निकृष्ट अवस्थेप्रत पोंचलों आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखालीं तयार होऊन तीं सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बसून त्यांच्या जागीं मोठ्या मृाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल.जोडा कोठं लागतो हें वापरणाराला तेव्हांच कळतें. ह्या न्यायानें ° हत्यारें तयार करील. जातिबाह्य धंद्यांचें शिक्षण सर्व जातींच्या मुलांना सरस प्राथमिक शाळांतून मिळू लागलें तर जातिधर्माची अथवा *त्याची काँटेरी कुपाटी नाहीशी होईल, हा सर्वात मोठा फायदा आहे. सेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हा कुणबी हा खेड्यांतला प्रधान ट’ आणि कुणब्यासाठी इतर हें नातें लक्षात आणून खेड्याखेड्यांनीं ळि काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास डुंगा...अॅसाब्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त हैं, तें वेताचें असेल त्या वेळीं एकवत, आणि त्याचा भर असेल त्या वळीं वैियार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेतानें म्हणजे सुमारें एक दोन तास đeo" शाळा भरवावी. शाळेत शारीरिक बलवृद्धीला महत्त्व दिलें "'; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा कीं, शिकणाराला बाजारांत *ड" पडू नये, सावकाराशीं तोंड देतां यावें आणि आपल्या धंद्याचें ज्ञानं । त्त यावें; म्हणजे व्यवहार्य व प्रोद्दीपक शिक्षणाची तरक्ली पाहिजे. लिहितां वाचता येणें, पाहिलेली व ऐकलेली वस्तु व "म"कूर जुळवून सांगतां व लिहितां येणें, उजळणी, देशी স্বাক্ষ্মী टिकें, ( ज्याला परदेशी कोटकांचें कारण पडेल तीं तो "मार्ण पुढें शिकेल.) तोड़वे हिशेब, जमाखर्च, पंचराशिक
पान:अशोक.pdf/294
Appearance