さTざーモTマ。 २७१ वेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारें किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा, आणि वापरणारा कुणबी तिसरा असली त-हा होते. त्यामुळे त्यांतलीं वर्मे एकमेकांच्या ध्यानांत येत नाहीत व सर्वच आउनें अगर्दा निकृष्ट अवस्थेप्रत पोंचलों आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकूविले तर हत्युरें एकाच्या देखरेखीखालीं तयार होऊन तीं सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बसून त्यांच्या जागीं मोठ्या प्रमाणावर् धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल जोडा कोटें लागतो हें वापरणाराला तेव्हांच कळतें. ह्या न्यायानें कुाढून टाकूण्यासाठीं शक्य तितके प्रयोग क्रुनु पूील गाणी लेली हत्यारें तयार करील. जातिबाह्य धंद्यांचें शिक्षण सर्वे जातींच्या मुलांना सरांस प्राथमिक शाळांतून मिळू लागलें तर जातिधर्माची अॅथ जातर्धयाची काँटेरी कुपाटी नाहीशी होईल, हा सर्वात मोठा फायदा आहे. खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हें नातें लक्षांत आणून खेड्यखेड्या शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे ता व सुट्या असाव्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत 'या' ' असावी, तें बेताचें असेल त्या वेळी एकवत, आणि त्याचा भर असेल त्या वैळीं विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या वेतनें म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरवावी. शाळेत शारीरिक बलवृद्धीला महत्व दिलें पाहिजे, आणि अभ्यासक्रम इतकीच असावा काँ, शिष्णराल'." अडचण पडूं नये, सावकाराशीं तोंड देतां यावें आणि आपल्या धंद्याचें ज्ञान वार्तयाँ, म्हणजे व्यवहार्य व औद्दपूक_क्ष्",'; दूद केली पाहिजे. लिहितां वाचता येणें, पहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर 蠶胃液伺_*驚 चालीचीं कोटकें, ( ज्याला परदेशी को चेिं कारण पडेल तीं तो जरुरीप्रमाणें पुढें शेिकेल.) तोंडचे हिशेब, जमाखर्च, पश्चराशक,
पान:अशोक.pdf/292
Appearance