पान:अशोक.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RO गांव-गाडा. आणि खडकी ऊर्फ औरंगाबाद शहर वसविणारा मलिकबर ह्यानें दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसविली, आणि "च्या उत्पन्नाप्रमाणें चैं हिस्सा घांसदाण्याच्या रूप वसूल त्याने प्राचीन ग्रामसंस्थांचें पुनरुजीवन केलें, कुणब्यांना मिरास दुऊन म्हणजे जमिनीचे मालक অননুন ন্যােনা সন্টিােব্দষ্টা বংগ, विक्राचे हक दिले, आणि पाटीलकुलकर्णी व इतर ग्रामाधिकारी आणि बलुतदार ह्यांची वतनें मिरास म्हणजे वंशपरंपरेच *' दिलीं. त्यानें गांवाला पड जमिनीतून वनचराई, गायरानें काढून ६ि°' आणि उरली जमीन ती “ गांवसंबंधी ? किंवा “ गांव वर्दळ '' गांवाच्या दिमतीलू लावून दिली. सरकारसान्याचा ठराव गांवर " असल्यामुळे त्याची कुळवार फाळणी पाटील करी. ही वसूलद्ध" सुधारणा ' मालकंबरीतह ” ह्या नांवानें प्रसिद्ध आहे. कुणब्याचा कॅिॣ","ड्डाण्यांचा काळीशी एकजीव केल्यावाचून सरकारसाच्याची शाश्वती नाहीं, हैं तत्व मलिकंबरनें पूर्णपणें हृदयांत वागविलें; आणि अझुनही लोक त्याचे गुण आठवतात. ह्याप्रमाणें तनख्यानें कुणब्याकडे किंवा गांवाकडे असलेल्या जमिनीस' मिराती ”." वटा घेणारास मिरासदार, थळकरी, वतनदार, म्हणत. मेलेल्या मुलुष्याची जी मिळकत त्याच्या वारसाला प्राप्त होते तिला *"" ' मिरास ” म्हणतात. सहकानं पिढ्यानुपिढ्या अबाधितपणें राहाणा",जर्मनीला 'मिरासी” म्हणत. मिरासांच्या कोंकणी भांवडांना ‘सुटी” 'म्हणूतात. मिरासींखेरीज जी कीर्दसार जमीन सरकारच्या वहिवाटीला राही, तिला खालसा म्हणत. खालूसा किंवा सरकारी जमून मनमानेल त्याला कांहीं मुदतीपर्यत कौलानें देई. कोलानें जमीन "ह"ाला उपरी म्हणत. मिरासदारांच्या खेडूंनाही उपरी ह्मणत.