वाट-चाल. H2 CHएकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ॥ तुकाराम. गांव-गाडा मूळ भरणारा कुणबी आणि वहाणाराही पण कुणबीच आहे. जसजशी राजकीय, सामाजिक, धार्मिक कामाकाजांत त्याला इतरांच्या साह्याची गरज पडली, किंवा त्याची व त्याच्या साथीदारांची लहरलागली; जागेंतून जागा काढून बसला. जोंपर्यंत कुणबी अकलेनें व मेहनतीन भरती दोघांनाही उपकारक झाली, आणि कुणबी व कारूनारू ह्यांचें गोवत्साचें नार्त चालू रााहलें. कारूनारूंच्या संघांसारखे लहान लहान जनसमुदाय बहुधा अल्पप्रयत्नानें व अल्पकाळांत एकदिल होतात. परंतु कुणब्यासारखा विखरलेला जनसमाज आळेबंद राहत नाहीं, व त्याचा व्यवसाय लोकसंमदपासून फार तुटक असल्यामुळे तो चौकोनी न जशी झांकून तशी कुणब्याची उघडी असते. त्याचें पिकलेलें शेत, सुडी व रास, सर्वांना पटकन् दिसतात. त्यामुळे ज्याची त्याची प्रवृति त्यां आपणाला जितकें मिळेल तितकं काढण्याकडे झाली, आणि कोणी त्याला पारटें पड़ें देईना. जातिधर्म व जात-कसब ह्यांचें बैंड माजत गेल्यामुळे कारूंच्या व्यवसायाला स्थिरता आली; इतकंच नव्हे तर ज्या त्या जातीची आपापल्याया कसबाच्या कामांत इतरांवर कुरघोडी सुरू झाली. एक जात दुसरांच्या कामांत हात घालीनाशी झाली. ह्याचा परिणाम असा झाला कीं, जातकसब सोडून दिलें तर प्रत्येक जात आण अमुक जातपाट जात किवा पथ नसला तर काम अडेल, तें कोणी करणार नाहीं, असा व परावलंबी झाली; एकमेकांबद्दल भीतभाव सर्वत्र
पान:अशोक.pdf/279
Appearance