सरस्सरं ಇಇ गुरें मारावतातं. खानदेशांत भिछ पूर्वी स्वतःपुरती दारू गाळात, व खाण्यापिण्यापुरत्या लहानसान चो-या करीत. वाणी लोक त्यांच्यामध्यें रहावयास आल्यानंतर ते मोठाले गुन्हे करूं लागले, आणि चोरीचा माल बहुतेक फुकटांत मिळून वाणी मात्र गबर झाले, व भिल्ल पूर्वीप्रमाणें च अन्नाला महागा दिसतात. हीच स्थिति सर्वत्र असणार. कांहीं व्यापाज्ञ्यनिीं गुन्हेगार चाकरीस ठेवल्याचा बोभाटा आहे. ते गुन्ह्यांत सांपडले तर खटला चालविण्यासाठीं सदर व्यापारी त्यांच्यातर्फे वकील देतात, आणि ते तुरुंगांत गेले तर त्यांच्यामार्गे त्यांचीं बायकापोरें पोसतात. आपलपोट्या, अक्लवान समाजाचा अकलमंद समाजाशीं संबंध जडला म्हणजे अकलमंदाची अधिक अवनति होते, हा समाजशास्त्राचा सिद्धांत आहे. हल्लींच्या मन्वंतरांत गुन्हे छपविण्याचीं साधनें वाढलीं आहेत. नानाप्रकारच्या विलासाच्या व चैनीच्या चिजांनीं बाजार फुलले आहेत, व त्या पैशानें प्राप्त होतात. दुस-याचे हितानहिताचा विचार न करतां पैसा पैसा करणारांची संख्या उमाप वाढत आहे, व दुराचारी जातींचा संबंध अनेक त-हांच्या सज्जनदुर्जन देशी परदेशी व्यापा-यांशीं आला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असतां सबंध जातींच्या जाती दुराचरणी ठेवणें म्हणजे न विचारतां चोराला वाट सांगत सुटणें आहे कीं नाहीं हें ज्याचें त्यानें आपल्या अन्तर्यामीं शोधावें. ज्या त्या वस्तूमध्यें व कृत्यामध्यें धर्म घुसडल्यामुळे हिंदु लोकांमध्यें धर्मभोळेपणा वाढत जाऊन हिंदु समाजाचा कोंडमारा झाला आहे,आणि धर्माच्या बाबींच्या अनेक प्रकारच्या भाराखालीं तो पार गुदमरून चेंगरून गेला । १ निजामशाद्वतिल्या एका वरिष्ठ गो-या पोलीस ओमलदारानें असें सांगितलं कीं, एकदां त्यांच्या स्वारींतल्या गाडीची मोठी बैलजेोडी महारांनीं मारली; आणि तपासाअंती जमाखर्चावरून असें कळलें कीं, त्यागांवचे महार ज्या खाटकाची कुळें होतीं त्यानें त्या सालांत हाडकाकातड्याची वीस दृजार रुपयांची उलथापालथ केली. आपोआप मेलेलीं ननावंरें ह्यांत कांहीं असतील. प मुद्राम मारलेलोही पुष्कळ असावींत असा अंदे -- •, पण অন্যতম। শুনা , असा अंदेशा घेण्यास चांगलाच जागा अह्नि
पान:अशोक.pdf/270
Appearance