Jump to content

पान:अशोक.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारास्तार. হ82 मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्याचें क्षेत्र कमी झालें, व इतर जातींना एका कामकन्याच्या ऐवजी अनेक लावावे लागतात; अशी उभयप्रक्षीं नाहक बुडवणूक होत आहे. ह्याखेरीज कामाच्या कॅौडीमुळे वेळेला दाम देऊनही काम होत नाहीं, तें वेगळेच. तेव्हां स्वच्छता व शुचिर्भूतपणा ह्यांच्या अनुरोधानें अस्पृश्य जातींच्या मार्गातली स्पशस्पर्शतेची उटी काढून टाकून त्यांना बारा वाटा मोकळ्या केल्याशिवाय आतां गत्यंतर नाही. स्पशीस्पर्शाचा छाप ज्या जातीवर बसला आहे त्यांपैकीं बहुतेकांचा जातधुंदा असा आहे की, त्यांत सडकून अहोरात्र मेहनत करण्याचें प्रयोजन नाहीं. बाळमित्र भाग १ الأيسيسيبيسي عث ह्या गोष्टींतील पुढें दिलेला संवाद त्यांच्या सद्यःस्थितीला पूर्णपणें लागू पडतो. * गणोजी-नंतर त्यानें माझे बॅडूस आपल्या मांडीवर बसविलें, आणि तो मला पुसतो तुमची मुलें काय करीत असतात. ीिं म्हटलें काय *तील ? कोठं झाडाखाली जाऊन फुलें जमा करून आणतात, अाणि त्यांचे तुरे करून विकतात. नाही त्यावेळेसकटू" करतात. तेंहीं नाहीं त्यावेळेस भीक मागतात. तो म्हणाला छ। छी ! हें ठीक नाहीं. अशांत जीव नाहीं. ह्यांत तीं आळशी आणि स्वच्छंदी मात्र होतील. तुम्ही मुलांस कांहीं तरी एखादा धंदा शिकवा आt णि मुलींस कोटें चाकरीस ठेवा.” सर्व धर्माच्या व जातींच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या, तेव्ह असें दिसून आलें की, अस्पृश्य जातींतल्या मुलांचें पासाचें प्रमण इतरांहून जास्त पडत व कांहींचा नंबरही पुष्कळ वर येतो. तः ताकददार, व वस्ताद असतात. ह्या गुणांचा योग्य उपयोग करण्यासारखा रोजगार त्याना नसल्यामुळे त्या बेलगामी, उधळमाणक्य : स्वाभिमानशून्य झाल्या आहेत. त्यांना काम दिलें तर त्या 可、ョ帝**_" नाहींत. भिल्लुरामोशांसारख्यासुद्धां स्ट्रे तले लोक एकाकू दिवस उपवास पडल्यावर मासे किंवा शिकार FT피 . A ---A