Jump to content

पान:अशोक.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-२३८ गांव-गडा. असोत कां कमी होवोत, त्या वधघटीचा फायदा एकंदर जनतेला मुळींच मिळाला नाहीं. आपल्या समाजांत रूढीचें प्राबल्य फार असल्यामुळे एखाद्या धंद्याची ‘उपयुक्तता वाढली तरी त्याचा व तो करणारांचा दर्जा व प्रतिष्ठा वाढण्यास मारामार पडते. वतनदारांच्या ओळींप्रमाणें जातिधर्मीनें निरनिराळ्या धंद्यांच्या किंवा त्यांतील पोटर्धद्यांच्या प्रती लावल्या आहेत. त्यामुळे जातींना व धंद्यांना कृत्रिम महत्त्व आलें, आणि देशकालमानानें अव्वलच्या प्रतिष्ठित धंद्यांची उपयुक्तता हटली तरी लोकांचा ओघ उपयु धंद्यांपेक्षां प्रतिष्ठित धंद्यांकडे जास्त वळतो. आमच्यांत ब्राह्मणी धदे, विशेषतः उपाध्यायपण व कारकुनी, मानार्ह गणले आहेत. यामजोशी हा तिस-या ओळीचा बलुतदार असून त्याला लोहार-चांभारांपेक्षी उत्पन्न कमी मिळतें. ही स्थिति डोळ्यांनीं पहात असतांही उपाध्यायपण पटकावण्याकडे जितका ब्राह्मणेतरांचा ओढा दिसतो, तितका जास्त उपयुक्त व किफायतशीर पण कमी प्रतिष्ठित गणलेल्या दृक्षरांकडे दिसत नाहीं. सुतार, गवंड्याला १-१॥.रोज पडतो; आणि त्यांची हजरी टिपणा-या कारकुनांना ८४-८५ आणे रोज पडतो.तरी कारकुनी मिळविण्यास ब्राह्मण जितके आतुर * दिसतात, तितके सुतार गवंडी कामाला दिसत नाहींत. शारीरिक दौर्बल्य हॅही ह्यार्च कारण असेल, पण तें मुख्य खास नाहीं. विहिरी बांधण्यांत कुशल म्हणून ४००-५०० रुपये साल पाडणा-या एका महाराचा ख्रिस्ती धर्म विकारलेला मुलगा ६-७ रुपयांच्या मास्तरकीवर खूष दिसला. कातरचा मान गवंडयाला नाहीं. एका काळीं अप्रतिष्ठेित मानधंद्यांची उपयुक्तता व पैदास वाढली असूनही ते धंदे करणारांची समाजांत निष्कारण मानखंडना होते; त्यामुळे सध्यांसदर धंदे करणा-या व प्रतिष्टित पण कुचकामाच 要 करणा-या जाती ह्यांच्यामध्यें विनुाकृष्णू जळफळूट वाढता, आणि प्रतिष्टित धंद्यांत दाटी व उपयुक्त धंद्यांत पैस, अशी स्थात उत्पन्न होऊन एकंदर समाजाचें सांपत्तिक व ).