Jump to content

पान:अशोक.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारास्सर. २३१ लेल्या जातींची ' धा-याला बोळा व दरवाजा मोकळा ? अशी स्थितेि झाली. प्रत्येक जात,पोटजात व पंथ इतर जातींशी व्यवहार अांखडीत व बंद करीत जाऊन आपापलीं धारीं झांकण्यांत गर्क झाले; पण सार्वजनिक दरवाजा मोकळा पडून त्याचा बंदोबस्त कोणालाही करतां आला नाहीं. स्वसमाजस्थैर्यासाठीं इतर जातींशीं फटकून राहण्याची जी चाल जातिभेद निर्माण करणारांनीं धर्माच्या नांवावर पाडली ती हिंदुधर्म व त्यांतून निघालेले दुसरे आचारप्रधान धर्म ह्यांच्या अनुयायांच्या मुळावर आली. जी ती जात किंवा पोटजात आपापल्यापुरतें पाहूं लागली. समाजाचे लहान लहान तुकडे पडून कालांतरानें परस्परांचें संघट्टन जसजर्स कमी होत गेलें, तसतसें ते एकमेकांना दूर धरूं लागले, इतकेंच नव्हे तर दुसयाचें कांहीं झालें तरी माझें तात्पुरतें काम भागलें म्हणजे बस्स, असा वीट येण्यासारखा। आपपर भिनभाव सर्वत्र वाढत गेला. कातडीं रंगवितांना घाण सुटते. तीं रंगविण्याचे जागेबद्दल ढोर, चांभार व इतर जुाती ह्यांच्या तक्रारी नेहमीं चालू يحصي कुंभार, लोणारी, परीट ह्यांच्या धंद्यासंबंधानें दृष्टांस पड e केकताडाचा वाख कुरतात. त्यूसाठी तें भिजू घालून सूड्वाव लागतें. तें पाण्यात भिजं घातलें म्हणजे पाणी त्याला दुर्गधी येते, आणि असें ऐकिवांत अहे की, जर तें विहिरीसारख्या कोंडपाण्यांत भिजत घातलें तर तसलें पाणी पोटांत गेल्यानें जनावरें द्वगृवतात. लाब कोण जातो म्हणून मांग बेधडक एखाद्या कुणब्यू विहिरीत किंवा पाणेोथ्याला केकताड भिजू घालतात. जीवदान देण्यांत हिंदू व जेन पुण्य मानतूत अणि तत्प्रीत्यर्थ शक्तव्यनुसारं पैसा खार्चतात, म्हणून फासपारधी पांखरें धरून आणन मद्दाम हिंदू-जैनांकडे नेतात व आठ चार १-चोपडे येथें श्रीमंत जैन व्यापारी आहेत. सन.' साली त्यांच्या उपवासाचे दहा दिवसांत गावांत त्या होऊं नये, 壱リ त्यांन, हिंदु धीवरांना पंचवीस रुपये आणि मुसलमान खाटकांना | रुपये दिले. १९०८ साली खाट्कांनीं सदरटू दिवसांत जनावरें गाण्यासाठी सदरहू लोकांजवळ हजार रुपये मागितले ! ! -