Jump to content

पान:अशोक.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

rrଵି गांव-गाडा. म्हणतात. ह्या सोयन्यानें तर दहा पांच मण धान्य पाठविण्याच्याऐवजीं अर्ध कोर भाकर देणारा शेवगाही तोडला, म्हणून सर्व त्याला शिव्याशाप देऊं लागले. तो दिवस कसा बसा गेला, आणि रात्रीं सर्व कुटुंब एकत्र जमून त्यांनीं विचार काढला कीं, आतां घर सोडलें पाहिजे. सर्व भाऊ घरंदाज व चांगले असल्यामुळे त्यांना रोजगार लागले, आणि वर्ष दोन वर्षात घर सुधारलें. नंतर सर्वजण दिवाळीला घरीं जमलेले पाहून तो सोयराही मुद्दाम तेथें आला, तेव्हां सर्वांनीं त्याचे पाय धरले, व कबूल केलें कीं, तुम्हीं झाड तोडलें नसुतें तर आम्हांला घर सुटर्तना व आमचें दारिद्य जन्मभर फिटतेंना ही गोट लागू पडणार नाहीं, असें वतनदारांचें एकही घर सांपडणार नाहीं. घरच्या घरीं राहून शक्य असेल तें तेथल्या तेथें मिळवून कसा तरी कालक्षेप करावा, 'अर्थी सोड़न सगळीच्या मागें जाऊँ नये', ही प्रवृत्त पुष्कळ होतकरू वतनदारांत बलवत्तर असते. ह्यामुळे त्यांच्या गुणांचा फायदा त्यांनाही मिळत नाहीं, आणि एकंदर जनतेलाही मिळत नाहीं. ठशांचें काम करणारा एक गुणवान् वतनदारताबट पाहिला. तो जर मुंबईसारख्या शहरांत अॅसता, तर चार पांच रुपये रोजाखालीं जात ना. णि त्यांच्या वतनाच्या गांवीं त्याला अंग झांकण्याइतकें सुद्धां