Jump to content

पान:अशोक.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फसगत. २२३ विचार केंला. आतां त्यांतील वतनदारांच्या हितानहिताचा त्यांच्या त्यांच्या पुरता विचार करूं. खेड्यांतले अघाडीचे वतनदार पाटीलकुळकर्णी. खानदेशांत अशी म्हण आहे कीं, ' शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा' (कुळकर्णी). शेतांत कुंदा कालवला म्हणजे जसें पीक वाढत नाहीं तसा गांवांत कुळकर्णी राहिला म्हणजे लोक सधन होत नाहींत. 'कत्यांची किंवा करील त्याची पाटिलकी आणि भोगील त्याची संपदा' ही ह्मण सर्वत्र प्रचारांत आहे. 'पाटलाची घोडी ' हा भाषणसंप्रदायही बराच रूढ आहे, व त्याचा अर्थ असा आहे कीं, पाटलांच्या गोठ्यांत गवताची काडी नसतां घोडीवर मात्र लिंबू ठरत नाही; म्हणजे ती दुस-याच्या शेतांत फुकट चरते. ही लोकांमध्यें पाटीलकुळकण्याची योग्यता ! ह्या वरील म्हणींना अपवाद असतील; पण वतनदार पाटीलकुळकण्र्याच्या मुशाहि-याच्या सध्यांच्या स्थितींत कानांत तुळशीपत्र घालून राहणें असंभाव्य दिसतें. वाढत्या महागाईत मुशाहिन्यांमध्यें प्रपंच भागला नाही, तर कोठे तरी पैसे मारलेच पाहिजेत. स्वराज्यांत राजरोष पैसे खाण्याची रूढेि पडल्यामुळे पैसे खाऊन पचविण्यांत मोठी शहामत व भूषण मानीत. पैसे खालुन्याबद्दल किंवा दुस-याच्या डोळ्यांत ॐ टाकल्याबद्दल एकमेकांना वतनदार सहसा दोष देत नाहींत, न खाणारांना मात्र शेळीचे गलूल (अजागळ) म्हणून हांसतात. ज्याचें नुकसान होतें तो अगर त्याचे आत मात्र ओरडतील; परंतु नुकसान क'"*" दूषण ठेवणारे खेड्यांत विरळा. तेव्हां परद्रव्यापहारासारख्यत्*ं° साधारण लोकांना कांहीं वाटुं नये, व तें कसब गणलें जावें हा नैतिक अधःपात कमी आहे काय ? 'जमेदारकी नामाई? गुरमाई उपयोगी नाहीं असेंही म्हणतात. वििधेपणा असला म्हणजे बाणेदार वॉर्न र्ह " 'वेड्यांत गेलें असतां पाटीलकुळकर्णी तर हांजी हांजी करणारे दिसतातच, पण त्यांच्या लहान लहान मुलांत सुद्ध प्राणी द्विसून यत नाहीं. त्यांच्या अंगांतही फाजील लवचीकपणा बाणतों. नांद्वंताच्या दृष्टीनें स्वाभिमान नाहीसा होणें बरें नाही. शिक्षणाची स**"