Jump to content

पान:अशोक.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पसंगटनाः.. २१५ स्वरूपांत आहेत, आणि इतर राष्ट्रांमध्यें चढाओढ व येोग्य मोबदला ह्यांनीं त्यांचा परिपोष केल्यामुळे त्यांना जोमदार व मोहक स्वरूप प्राप्त झालें आहे असें दिसून येईल. गांवगाड्याची भरती करण्यामध्यें असा प्रधान हेतु स्पष्ट दिसून येतो कीं, सर्व प्रकारच्या हुन्नरी लोकांना स्थावरामध्यें गुरफटून घेऊन, वगांवांत वंशपरंपरेचें उत्पन्न मिळण्याची त्यांची तरतूद करून देऊन ज्याचे त्याचे अखंड लक्ष आपापल्या कलेकडे लावावें म्हणजे गुणापाप" : "" वृद्धि साधल, आणि त्यांचा फायदा गांवाला मिळेल. वतनद्व गांवगाड्यानें सर्व हुन्न-यांना निर्धास्त केलें खरें, पण आद्य हृ" ते चालतात किंवा नाहीं ह्याची चाळणा करण्याचे सोडून दिलें. ह्या हलगर्जीपणामुळे कामकन्याकडे लक्ष न पुरावणा-या धन्याचे चाकरज्याप्रमाणें काम न करतां आपला रोज मात्र खरा करतात, तर्शी गाव"*" अवस्था झाली, व खेड्यांतले हुन्नरी बहुतेक कवडीमेोल झाले. आपयू कसबांत ज्यांला डोकें काढतां आलें त्यांच्या गुणांचें चीज गांवांत होईनासें होऊन ते गांव सोड्रन द्वव्यार्जनासाठीं परगांवीं जाऊँ लागले. ‘ज्या गांवीं भरेल पोटाचा दरा तो गांव बरा.? पूर्वीच्या अमदानींत आतप्रमाणें व्यापाराचा फैलाव नव्हता, तेव्हा चांगले कसबी बहुतेक् राजधा' न्यांत लोटत. तेथें त्यांना राजाश्रय व महदाश्रय मिळे. ह्या वैश्ययुगांत राजाश्रयाची जागा व्यापान्यांनी पटकावल्यामुळे आतां खेड्यांतले डु". चुणीत व खणखणीत लोक शहरचा रस्ता सुधरतात, ' '"'" " विशेष वकूब नाही, असेच लोक खेड्यांत राहून आपला प्रपंच करतात. वतनाच्या आमिषानें खेड्यांत कसबी लोक डॉभून ° *" " करण्याचा व तें वाढविण्याचा जो आद्य हेतु तो कदीमपासूनच नष्ट झाल्या सारखा आहे. कर्तव्येी महदाश्रयः ह्या तत्वाचें अवलंबन करून 'टं? कुळकर्णी ग्रामजेशी ह्यांनी शहरें पाहिली. सोनार, सुता', ; ܪܡ ܬܕ कासार, कुंभार, चांभार, महार, मांग वगेरे सर्वानों हाव पंथ धरल संड सोडलेल्या लोकांना जास्त पैसा मिळतो एवढें मात्र खेडयांत राहिलेल्या