ఇరిడి गांव-गाडा. नको.गोमा गणेश पितळी दरवाजा’ हा मार्ग आमच्या स्वराज्याप्रमाणें स्वधर्मालाही लागू पडतो. करामत लढवील त्या ‘नराला' आम्ही तेव्हांच ! ‘नारायण’ करतों. नरवाला माती न लागू देतां देवाच्या नांवावर पोडशीपचार भोगण्याचा धंदा म्हटला म्हणजे तो उपाध्येपणाचा होय; ही गोट सर्व जातींच्या गळीं उतरली, आणि हिकमती ब्राह्मणेतरांनी निरानराळ्या देवतांचें वभक्तांचें स्तोम माजवून उपाध्यायपण पटकविण्याला आरंभ केला. कालांतरानें त्यांचे निरनिराळे संप्रदाय ठरून अमुक देवाची अर्चाही अमुक जातीने अगर पंथानें करावी अशी वहिवाट पडली. शिवाची पूजा गुरव, गोसावी, जंगम ह्यांनीं; विष्णु, हनुमानाची पूजा वैराग्यांनी; देवीची पूजा भुत्ये, आराधी, गोंधळी, हिजडे ह्यांनीं; बहिरवाची भराडी, कुणबी, माळी ह्यांनी; खंडोबाची वाघ्यामुरळ्यांनीं, मरेआईची महारामांगांनीं; कृष्णाची मानभवांनी; कान्होबाची मुसलमानांनीं कमाविली. राशीनच्या देवीच्या देवळांत देवीपर्यंत मुसलमान जहागिरदार जातात, आपल्या हातानें प्रसाद अंगारा देतात व देवळांत आपला हक उगवतात. पिरासंबंधानें ब्राह्मणा '_' ययावत् सर्व हिंदूंचें उपाध्येपण मुसलमान हिंदु हिजडयांचा मागता मुसलमान मुंढ्या आणि हिजडे व कसाबणींचा गुरु सवागी (सौभाग्यदेणारा) फकीर झाला. (सवागी फकीर आपले स्वतःच्या हातांत हिरव्या बांगड्या भरतात आणि यञ्चयावत् कसाबणींकडून दर पलंगामार्गे कर्मीत कमी सवा रुपया दक्षिणा घेतात.) आमच्यांतल्या तेहतीस कोटी देवांची व अगणित साधूंच्या समाधींची पूजा सर्वत्र ब्राह्मण किंवा वर वर्णन केलेल्या वर्गाकडेच आहे असा प्रकार नाहीं. स्थानपरत्वें ती ब्राह्मणांपासून तों भिष्ठ्ठ, कोळी, रामोशी, महार मृांग, मानभाव, मुसल्मान यांचेकडेही आहे. या स्थाईक उपाध्यायांशिवाय तिरमल, पांगूळ, वासुदेव, कानफाटे, सुपहलवे, गोसावी बैरागी फकीर वगैरे फिरस्ते उपाध्याय व भिक्षुक निराळे. धर्म किंवा ज्ञात नहीं की जी हिंदूंच्या उपाध्यंपणांत व भिक्षकीत
पान:अशोक.pdf/229
Appearance