डुकानदारी. १५७ घाणेरडें तूप, दांतवण, धडधडीत घासलेट मिसळुलें गोडें तेल वगैरे धूमधडाका खपत आहे. घासलेट स्वर्ते म्हणून गांवढेकरी तें वापरतात, परंतु तें अत्यंत कनिष्ठ प्रतीचें असतें. साफ धूर घालविणारे दिवे घेण्याची बहुतेकांना ऐपत नसते. सबब लोक उघड्या चिमण्या वापरतात, व घासलेटचा धूर सर्वांच्या घशांत भरतो. तालुक्याच्या पेठांत सुद्ध, राकेलचें मिश्रण नाहीं असें खोबरेल मिळत नाहीं. शहरचे व्यापारी बटलरजवळून उकळलेला चहा घेऊन तो वाळवून पूट देऊन विकतात, हें सर्वश्रुत आहे. नानाशास्त्रकलासैपन्न युरोपियन व्यापारी वाटेल ती मिसळ सफाईनें करतात, आणि मालाचें हिडीस स्वरूप झांकण्याच्या युक्या योजतात. त्यापुढें देशी माल आंधळा दाखवितो. द्रव्यलेाभानें अमेरिकन व्यापारी वाईट मांसांचे डबे निवळ भपक्यावर खपवीत, असा बोभाटा होऊन त्याबद्दल युरोपियन लोक चिडल्याचें पुष्कळांच्या वाचनांत असेलच. 'खेडें तेथून वेडें’. अगोदर त्यांना ज्ञान कमी आणि एकजुटीर्ने वागण्याची धमक त्याहून कमी. ज्यांना गांवच्या दुकानदारांच्या वस्तादगिरीला तोंड देतां येत नाहीं, ते युरोप-अमेरिकेच्या द्रव्यलोभानें निर्माण केलेला खोटा माल खपविण्याच्या युक्यांपासन आपला बचाव काय करणार ? गोरे लोक उपजत व् री व स्वावलंबी असल्यामुळे युरोपअमेरिकेचा खोटा माल त्यांमध्यें स् नाहीं. शहरांत लोक छट, दुकाने सुबलक, व बाज़ारावर देखरेसही बरीच सत खेड्यांत सर्व कांहीं ह्याच्या उलट. तीं बिचारी व्यापारी चढाओढीच्या भेौवन्यांत सांपडून पुरे गोते खात आहेत, आणि जगांतल्या सर्वे सोद्या व्यापाञ्ज्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहत. हाळक-यापासून तों पेठक-या- पर्यंत सर्व उदमी उघडउघड खोटा, अपायकारक, व वाईट माल खेड्यांच्या लोकांना पाजीत आहेत. अशा स्थितींत खेडयाचे लोक पैशानें व शरिरानें खराबीस आले, तर त्यांत नवल काय ? घासलेटमिश्रित १ हॅरोडस स्टीअर्सनें एक रुपया चौदा आण्याला हिरव्या रंगाच्या दोन फण्या मिस एडिथ हिल्टन नांवाच्या नटीला विकल्या. त्यांचा रंग उतरून तिच्या कॅसुाला काळे ड्राग पडले. त्याबद्दल वेस्ट लंडन कॉटी कोर्टनें तिला १ १२५ रुपये नुकसानी देवविली. हैं आमच्या खेड्यांत कोठून आणावें ?
पान:अशोक.pdf/178
Appearance