التی میبرد. బెరేలో ს. კადიზო-° آنچه به چه ፫N שד و به عص "** दुकानदार. पूर्वीच्या अमदानात राजे लोक कलासंपन्न लोकांना राजधानीतं खुषीनें किंवा जबरदस्तीनें नेत, त्यामुळे कौशल्याचीं कामें राजधान्यांत विशेष नजरेस पडत. राजधान्यांप्रमाणें मोठाल्या यात्रांच्या ठिकाणींही लोक पुष्कळ जमत आणि तेथें मालाची देवघेव फार चाले व अजूनही चालते. आपल्या जग-विख्यात कवींनीं आपलींनाटकें यात्राप्रसंगांनीं प्रथम लोकांपुढें मांडलीं ही गोष्ट सर्वश्रुत आहे. इंग्रजी अमलापासून मनु पालटला, आणि हुन्नरी लोकांना राजधानींत जाऊन राहण्याची तसदी नाहीं. ज्याचें, जेथें पोट भरेल तेथें त्यानें खुशाल जावें आणि सुखानें नांदावें, अशी सर्वांस मुभा आहे. हिचा परिणाम असा झाला आहे कीं, व्यापाराच्या ही अधिक राहतात, आणि मोठ्या यात्रांपेक्षां देखील तेथें माल अधिक उठतो. जरी पूर्वीपेक्षां प्रवासाचीं साधनें व वित्ताची सुरक्षितता वाढली आहे तरी खेड्यांत उदमी व कसबी लोकांची वस्ती जुजबी, गि-हाईक कमी, व चढाओढ पूज्य अशी स्थिति असल्यामुळे त्यांमध्यें दुकानदारी यथातथाच आहे. म्हणून खेडयाचें गि-हाईक रोजच्या बाजारासाठीं आसपासच्या पेठेत किंवा शहरांत जातें, यात्रांच्या दिवसांत यात्रांला लोटतें, आणि थांबण्याला सवड नसल्यास गांवच्या उदम्याँवरही गरज भागवून नेतें. ह्यांशिवाय हाळीपाळी करणारे किरकोळ दुकानद्वार आपला माल खेड्यांनीं नेऊन विकतात. खेड्यांत नाण्याची हलकीशी गरज भागते. मोठी गरज वारण्यासारखे सराफ खेड्यात दुर्मिळ. ते कसब्यांत, पैठत किंवा शहरांत राहतात, आणेि ते या दारी जागेवर, यात्रांत व आसपूसद्ध्या कसब्यांत, पैठंत किंवा शेंहरांत चालते. शेतीचा हंगाम सोडून बाकी वर्षभर मंदीच असते. नाहीं म्हणावयाला
पान:अशोक.pdf/163
Appearance