पान:अशोक.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुकमणिका, -1Alekala प्रकरण-१-भारत-काळी पांढरी पडाळ मजरे खेडे मौजे कसबा पेठे शहर-कुणबी अडाणी,मिरासदार उपरी,जुन्यानव्या शतींचे खातेदार- कारू नारू ऊर्फ बलुतदार आलुतदार ओळ कांस वतनदार गांवकी भरित-गांवगाडयाचा दर्जा. - पान १-१९. प्रकरण २-वतन-वृत्ति-वर्ण जाती पोटजातीं जातथंदे ज्ञाति-धर्म-ज्ञातकामगार, उदाहरण जात पाटाल जात चागुला ह्यांचीं कामें-वतनी कामगार, इनाम सनदी गांवनिसबत, गेिरासाये ठोके इत्यादि. पानें २०-४१. प्रकरण ३-गांव-मुकाद्भानी-स्वराज्यांतील राज्याविभाग देशाधिकारी ग्रामाधिकारी बाजेवतनदार, सरकार उपयोगी रयत उपयोगी व दोघांनाही निरुपयोगी वतनदारांची यादी-गांव पाटील कुलकर्णी महार जागल्या गांव चौगुला पोतदार ह्यांचीं कामें मुशाहिरा-चावडीगांवखर्च-राज्यपद्धति मुलकी दिवाणी फौजदारी, मक्तव्याच्या मामलती-देशमुख देशपांडये व पाटील कुळकर्णी यांच्या हक अंमलांचीं टिपणें पानें ४२-६६. प्रकारण ४-वतन-वेतन-इंग्रजीतील राज्यविभाग वेतनी चाकरी जिल्हाधिकारी तालुकाधिकारी व त्यांचीं कामें-मानाचीं