फिरस्ते, १३१ बांयकापोरांनिशीं दारू-तंबाखूचें व्यसन असतें, अफू-गांजा सेवन कारणारे आणि जुगार खेळणारे त्यांत पुष्कळ असतातं, आणि ह्यांपैकीं एकही शोक पैशावांचून होत नाहीं. दर एक भुत्याला दीक्षा देतांना भोप्याला चेोरी, ठकबाजी करण्याच्या कामीं गुन्हेगार-जातींना गोसावी, रागी, साधू, फकीर, वगैरेंचा वेष आातिशय उपयोगीं पडती. ह्युप्रमाणें नटून कोणी आला तर त्याच्या खाण्यापिण्याची चंगळ N ܘ फोडतात. भामटे हे वारकरी, गोसावी, बैरागी, फकीर, यात्रेकरू वगैरे अनेक सौंगे आणून उचलेगिरी करतात. बौरी (बावरी) जातीचे घरफोडे व दरोडेखोर अतरें व धातुपौष्टिक औषध विकीत फिरतात. त्यांच्याबरोबर गाढर्वे, गाई, म्हशी, तढें असतात. समागमें बायकापोरें असल्यास ते गोसाव्याचा आणि सडेपणीं बैराग्याचा डोल घालतात. कांहीं खाकी साधू (हे अंगाला भस्म चार्चतात, लंगोटी नेसतात आणि धुनी लावून बसतात.) होतात. कांहींजण कृत्रिम गंगाजलाच्या ( पाण्यांत गोपी
पान:अशोक.pdf/152
Appearance