Jump to content

पान:अशोक.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० गांव-गाड. माहीत औाहे. जों जो समाज रानवट तोंतों मस्करी जास्त. तव्हां भिकार उाती सागतात कीं, मेहुणा आला म्हणजे तो जसा दोन चार गचांड्या देऊन लेोळवितो, आणि खाण्यापिण्यापायीं खर्चात घालतो,त्याप्रमाणें आश्रावण दोन चार गचांड्यादेऊन खर्चाची तसदी लावतो. भिकार जाती वांत भीक मागतात ती अशी कीं, गांवक-यांना जातिपरत्वें व्यवसायपरत्वें आळ्वून गाणींह्मणून,कोठंबायकोपोरांना खुलवून तर कोठंकटकट नको असें करून,हे लेोक आपली झोळी भरतात. भिक्षा मागतांना जर कांहींचीजवस्त हाताला लागली तर ते ती लांबवितात, आणि ज्या जातींचा चोरी हाच जात-धंदा त्या तर भीक मागतांना हटकून चोरी करावयाच्या. भिका-यांच्या पालांभोंवतीं झारेकरी व कनिष्ट प्रतीचे जव्हेरी खड्यागुंड्यासाठीं नेहमीं वरट्या घालीत असतात. त्यांच्या पर्यटनांत त्यांना कोठं कांहीं कोठं कांहीं सांपडतें, आणि ते चो-याही करतात. त्यांना असला माल उजागरा विकण्याची पंचाईत असते, आणि खरी किंमतही माहीत नसते. त्यामुळे सोनार, कारी, वाणी, जुनापुराणा जर खडगेोटे घेणारे फेरीवाले इत्यादि त्याच्याजवळून हलक्या किंमतीनें माल घेऊन चांगला लाट मार. कोणत्याही गांवीं मुक्काम घालण्यासाठीं व तेथें ती तीन दिवस विण्यासाठीं सर्व भिका-यांना पाटील-कुळकर्णी व हलके पोलीस ह्यांची मनधरणी करावी लागते. भिकार म्हणजे ह्या लोकांच्या विन- - भट उत्पन्नाची एक बाजू आहे. त्यामुळे कुणब्यांना कितीही त्रास व वर्दळ लागली तरी गप्प बसावें लागतें. भिकारजातींची किफायत केिती आहे ह्याची कल्पना पुढील गोष्टींवरून करतां येईल. पुण्याकडील खेड तालुक्यांतले ठोकेजोशी सावकारी करतात. भटकंणा-या भिका-यांमध्यें १ पारनेर तालुक्य त्नि पांघ सढा वर्षांपूर्वी कांहीं गोपाळांवर खुनाची तोहृमत होती. तेव्हां त्यांनी सुमारेंढ्जार रुपये खर्च केला व चांगले चांगले सावकार त्यांना जामीनु राहिले. १९१ सालीं पारनेरच्या मामलेदारांनी शेतचोरांबद्दल सात मांगगारोड्यांना प्रत्येकीं शभर रुपये दंड केला. त्यांतले ६०० रुपये तात्काळ आल आणि बाकी आठचार दिवसांत आले. साक्षापुराव्याचा व वॉकिंलांचा खच वंगळा.