बलुतें-आलुतें. ६११ चिमटे, हातोडे नवे करणें बूजुन्यांना तोंडें घालणें; चांभाराच्या आन्या, राप्या; कुंभाराची कुदळ, खोरें, खुरपें; मुलान्याच्या सुन्या; आणि सर्व वस्तीचें वरील प्रकारचें नॉर्वे काम, व जुन्याची शेवटणी वगैरे प्रकारची डागडुर्जी; कुळवाचा फांस, गाडीचा आंख, धांव वगैरेबद्दल तो रोख मजुरी घेतो. दरवर्षी लोखंडाचा घांस दिला तर फाळ पाच सहा वर्ष ट्रेिकतो. कु-हाड, खुर वगैरे वर्ष सहा महिन्यांनीं शेवटावी लागतात. लोहाराला अच्छेर तें दीडशेर बीं व रासमाथ्याला शैकडा पावणेदोन i, जु आसूड सांधणें; सारांश गोष्ठभर वाधी लागेल इतकें कुणब्यांचें व आलुप्त्याबलुत्यांचें काम करणें. नवीन जोडा, आसुड, मोट वगैंरेंबद्दल रोख पैसे पडतात. चांभाराला कुणबी दोन शेर बीं व शेंकडा सवा दोन बलुतें देतात. कुंभार घागरी, दुधाणें, ताकाचा डेरा, सुगड़ें, वेळण्या, पंथ्या, चिटकी कोरड्यासूची) वगैरे बलुक्यांत देतो; व रांजण, कोथळी वगैरे जिन्स रोर्खार्ने विकतो कुणवी कुंभाराला शेर अच्छेर बी व शैकडा , बलुतें देतात. न्हाव्यांला लहानथोर दर डोकीमार्गे दोन तें चार पायल्या बलुतें हजामतीचे दिवशीं एकभाकरी असें मिळतें ते करगोटा पालण, ला हिशेबांत धरतात. कुणब्याची हजामत माहिन्या-तीनवारां होते, आणि खेड्यांत हजामतीला पाव आणा अर्धा आणा पडतो. ह्या हिशेबानें फार तर आठ दहा आणे होतात. चौल, शेंडी राखणें, वगैरे प्रसंगीं न्हाव्यांना खण, शिधा, अोटी व कांहीं रोकड अशी जास्त किफायत होत. कांहीं देतात. परीट लग्नकार्य, सोयर, सुतक वगैरे प्रसंगीं गांवक-ययांचें धुणें धुती. धरतो, व पायघड्या घाळ गांवांत सधन व मराठमोळ्यांच्या घरांचें ལུ་ཀྲེག་ཆག་ན་་་་་་་་་་་་་་་་་་་ त्याला रोज भाकर देतात. परटाला शेर अच्छेर बाँ व न्हाव्याच्या तिसरा
पान:अशोक.pdf/132
Appearance