पान:अशोक.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें ॥ अशकाच योग्यता सरूपी नभोमंडलांत अशोक राजा सूर्याप्रमाणे प्रकाशत होता. परंतु आमच्या लोकांच्या दृष्टीवर अज्ञानाचे पटल आल्यामुछे, आणि पौरा ग्रीक दंतकथेचे धुकं ऐतिहासिक वातावरणांत दाट पडल्यामुळे, त्या सूर्याची प्रभा आणि प्रखरता, त्याचे गुण व दोष सगळेच सारखे आह्मांस दिसेनातसे झाले आहेत. अशोकाविषयीं आतां कोणी माहिती मिळ- विण्याचा प्रयत्न करील तर त्यास बौद्धधमय पैौरा ऐतिहासिक णिक ग्रंथ, व परदेशीय प्रवाशांनी व ग्रंथकारांनी माहितीचा लिहून ठेवलेल्या सत्यासत्यमिश्रित गोटी, यापली- अभाव. कडे खरोखर विश्वसनीय अशी माहिती क्वचित्च मिळेल. नाहं हाणावयाला खुद्द कांहीं अशकान शिलालेख कोरून ठेवलेले अद्यापि कायम आहेत, तेवढे मात्र पुढील इति हासलेखकांच्या चांगले उपयोगी पडतील. येवढ्या चक्रवर्ती राजाच्या कारकीर्दींचासुद्धां विश्वसनीय इतिहास उपलब्ध नसावा, ही गोष्ट इति हासदृष्ट्या अत्यंत शोचनीय आहेपण याचे कारण कोणाच्याही सहन लक्षांत येणारे आहे. डा० राजद्रलाल मित्र ह्मणतात कीं, अशोकाने आपल्या वंशपरंपरागत धर्माचा त्याग केल्यामुळेत्याच्याविषयीं तिरस्कार उत्पन्न होऊन कोणी हिंदु इतिहासकाराने त्यांचे वृत्त लिहून ठेविलें नाहीं, आणि बौद्ध ग्रंथकारांनी त्याचा सामू वृत्तांत कदाचित् लिहून ठेविलाही असेल, परंतु त्या धमला हिंदुस्थानाबाहेर घालविण्यांत, तेव्हांच्या धाम- धर्मात ते ग्रंथ नष्ट झाले असतील. माझ्या मते हें कारण सयुक्तिक दिसत नाही. कारण धमांतर न केलेल्या विक्रमादित्य, शालिवाहन ३० हिंदू राजांविषयीं तरी पुरेशी माहिती कोठे उपलब्ध आमच्या आहे? तेव्हां धर्मातरापेक्ष अन्य कांहीं कारण असलें लोकांच पाहिजें हें उघड आहेआणि तें कारण हणजे अनास्था. आमच्या लोकांची इतिहासाविषयीं पूर्वापार चालत आलेली अनास्था हय, असे पणणे भाग पडते. परकीय ग्रंथकारांच्यादेखील लक्षांत आमच्यांतला हा दोष आलेला 6 Indo-Aryans vol. ii.