पान:अशोक.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशक [ प्रकरण ak १ यदा होत्याँ. येवढ्या प्रांतांत तर त्याचे पूर्ण स्वामित्व होत. परंतु त्यांच्या पलीकडे जी , पांड्य, यांन, कांबोन, गांधार, पत निक, आंध्रवज़ि, भोज, पुलिंद, ताम्रपर्णी वगैरे राज्ये होतीं, त- सुद्धां त्याच्याशी मांडलिकत्वाच्या नात्याने राहत होतींह्णजे हिंदु- स्थानचा जवळ जवळ तीनचतुर्थांश भाग त्याचे ताब्यांत होता. येवढा मुलूख त्याचे पूर्वी दुसया कोणत्याही राजानं पादाक्रांत केलेला नव्हता. याच कारणासाठी अशोकाला हिंदुस्थानचा पहिला चक्रवर्ती राजा ह्मणतांत. परंतु अशोकाचे नांव इतिहासांत सुवर्ण- अशोकाच्या कित होऊन राहिले आहे ते त्याच्या पराक्रमासाठ कातीचे रहस्य. किंवा राज्यविस्तारासाठीं नव्हे, तर अज्ञानांत गहून गेल्यामुळे, धर्माच्या खच्या तत्त्वास विसरून गेलेल्या आपल्या प्रजेस एका नवीन पण शुद्ध धर्ममार्गास लावून तद्वरा तिची उन्नति करण्यासाठी त्याने केलेले परिश्रम, त्याची स्वत :ची सत्यनिष्ठा, आIण अनक धर्मश्रद्धा, धर्मकृत्ये आणि त्याने स्वतः घालून दिलेले खार्थ त्यागाचे उत्कृष्ट उदाहरण, या व अशा इतर सोज्वल कृत्यांमुळे त्याचा कर्तिनाद आज दोन हजार वर्षे त्रिखंडांत दुमदुमून राहिला आहेॐ एका जमेन ग्रंथकाराने झटले आहे -- एखाद्याचे नांव त्याच्या पश्चात् जितक्या ज्यास्त लोकांस ज्यास्त कालपर्यंत वंद्य होऊन राहीलतितकी त्याची योग्यता थोर समनावी. हें जर खरें असेल तर शर्लमेन व 4 सीझर या पाश्चात्य प्राचीन इतिहासप्रसिद्ध नृपतींपेक्षां अशोक फार श्रेष्ठ होता, हें कबूल करावें लागेल ”. सारांश, भरतखंडाच्या इतिहा- k; 2 Dr. Rajendral Lal Mitra's Indo-ii Aryans Vol. P. 407; Indian Antiguary vol. xx P. 249 ( M. ID Senary 's paper on the Inscriptions of Piyodasi ). ३ शिटालेख [ आदेश ] २, ३ व १३ पहा. A R. ७. Dutt's History of civilization in Ancient India vol. ii. p. 2. 5 Coppen Die Religiondes Buddha.