<? गांव-गाडा पाटील-कुळकण्र्यापैकीं फार थोड्यांची तयारी असते. उदाहरण, पीकपाहणीचें पत्रक घ्या. तें काळजीनें तयार केलें तर कुळांनाच काय पण सगळ्या देशाला त्याचा उपयोग होईल. हकनोंदणीच्या पत्रकामध्यें जमिनींत कोणाच कायं हक आहेत हें नोंदून ठेवावयाचें असतें. स्थावराच्या दाव्यांत अशिक्षित कुणब्यांना ह्या कागदाचा फार उपयोग आहे. पण ह्या पत्रकाचें तत्व व त्याचा उपयोग समजणारे गांवकामगार कचित आढळतात. सुमारें निमा हिस्सा गांवचे कागद तालुका-कारकुनांना पदरचें तेल जाळून र्मिळवून घ्यावे लागतात.पाटील-कुळकण्र्याचें काम बिनचूक व वक्तशीर करून कामाचा विस्तार वाढत चालला आहे; पण अजून बहुतेक पाटील चालविण्यांत त्याला बाट वाटतो. ज्यांत पाटलाला इकडची काडी तिकडे करावी लागत नाहीं अशीं गांवकीचीं कामें पुष्कळ दाखवितां येतील. पण येणें दुरापास्त आहे. सर्व खात्यांच्या विशेषतःमुलकी फौजदारी खात्यांच्या नानाविध चौकशांचे प्रसंगीं पाटील-कुळकण्यांना बिन-भक्त्यानें परगांवीं आला तरी बोभाटा होत नाहीं, म्हणून पाटलापेक्षां कुळकण्यांचे बाहेर मुक्काम जास्त पडतात, व गांवचें लिहिणें तसेंच तुंबून रहातें; तें कुळकर्णी परत आल्यावर कसेंतरी निपटतो. जमाबंदी, सालअखेरचे कागद मिळवणें . ह्यांसारख्या प्रसंगीं एकट्या कुळकण्र्याचे आठ आठ दहा दै" दिवस व हकनेंदणीच्या प्रसंगीं महिना महिना बाहेर राहणें पडतें. इंग्रजींत कण्र्याला नेिचरावें लागतें. अधिकाज्यांपुढें जें काम जातें तें बहुतक ली।
पान:अशोक.pdf/103
Appearance