Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणार नाही आणि करपातळीही खाली आणणे जमणार नाही. खरोखरी कडक राहण्याचे मनात नसताना, ते कडकपणाची भाषा करीत आहेत.
 आपण कशासंबंधी बोलत आहोत, याची साधी जाण नसलेले एक अर्थमंत्री आपल्यासमोर आहेत; ते आणि त्यांचा पक्ष आर्थिक आघाडीवरील लढाई हरले आहेत, हे कळूनसुद्धा ते अशा आविर्भावाने मर्दुमकीचा आव आणीत आहेत, की कौतुकाऐवजी त्यांच्याबद्दल दया वाटू लागते.
 (मूळ इंग्रजी लेखाचे मराठीकरण)

(६ फेब्रुवारी १९९९)

◆◆

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८४