पान:अमेरिका पथदर्शक.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५१
प्रश्र्नोत्तरें.


Literary Digest सा " तीन डॉलर
Twentieth Century मा Bostno Mass, "
  Magazine  U.S.A.
Munsey Magazine मा New York City   एक डॉलर
American Magazine मा " दीड "
Farmer's Review सा Chicago एक "
Garden Magazine मा New york City " "
Electrical Review सा " तीन डॉलर
Engineering Magazine मा " " "
Education मा Boston " "
Kindergartan Magazine मा New York City एक "
   " Review मा  Springfield N. Y. "
 U. S. A.
Ohio Educational } मा Akron (Ohio) "
  Monthly
Popular Eeucation मा Boston "
Primary " मा " "
School and home Educa-   मा Philadelphia सवा "
    tion
Little Folks मा Salem (Mass ) एक "
 मुलांकरितां------
Youth's Companion सा Boston पावणे दोन "

 वाचकांकरितां इतकीं नांवें पुरेशी होतील. वर्गणीच्या दरांत टपाल हंशीलाचा खर्च धरण्यांत आलेला नाही, हें लक्षांत ठेवावयास पाहिजे.
 प्र० ५७--कित्येक लोक येथें राहूनच अमेरिकेच्या पदव्या पटकावितात, ही काय भानगड आहे हें सांगण्याची कृपा व्हावी.

 उ०--अमेरिकेंत धूर्त लोकांनीं फसविण्याकरितां अशा प्रकारच्या कांहीं शाळा उघडल्या आहेत. अमेरिकेंतील विश्र्वविद्यालयें अशा शाळा व कॉलेजांना मान्यता देत नाहीत. परदेशस्थ लोक मात्र ह्या संस्थांच्या जाळ्यांत सांपडून