पान:अभिवादन (Abhivadan).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________



प्राचार्य अनंत सदाशिव आठवले



प्रसिद्ध संतकवी दासगणू महाराज ___वर श्रद्धा नसूनही माणूस आस्तिक यांच्या पीठावर सध्या विराजमान असू शकतो. ख्रिश्चन, ज्यू आणि असलेले श्री. अनंतराव आठवले यंदा मुसलमान इत्यादींचा समावेश अशा आपल्या वयाची साठ वर्ष पूर्ण करून वेदप्रामाण्यवादी नसणाऱ्या आस्तिकात आपल्या परंपरागत समजुतीनुसार करावा लागेल. आणि जे वेदप्रामाण्यपरिपक्वतेच्या एका नव्या अवस्थेत वाद मानतात ते ईश्वर मानतातच प्रवेश करीत आहेत. ज्या मंडळींच्या असे नाही. सांख्य हे अशा मंडळींपैकी विषयी माझ्या मनात आपुलकी आणि एक आहेत. मी स्वतः वेदही प्रमाण आत्मीयता आहे आणि ज्यांच्याविषयी मानीत नाही आणि ईश्वर अस्तित्वात माझ्या मनात आदर आहे त्यांच्यापैकी आहे असेही मानत नाही अनंतरावजी हे एक सज्जन गृहस्थ सर्वसामान्यपणे नास्तिकांचा गट धर्माआहेत. साठाव्या वर्षाचा हा क्षण वर श्रद्धा असणाऱ्या मंडळींना शत्रुओलांडून उत्तरार्धात पदार्पण कर स्थानी मानतो. मी मात्र एखाद्या ण्याच्या या क्षणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्तीची धर्मावर श्रद्धा आहे त्यामुळे देतो.
 तो माणूस आपला शत्रू आहे असे माझी पिंडप्रकृती धर्मश्रद्ध माणसाची समजत नाही. शत्रू आणि मित्र असनाही. लोक मला काय म्हणतात हा ण्याची कारणे निराळी असतात. मुद्दा बाजूला ठेवला तर मी स्वतःला आदरणीय वा तिरस्करणीय वाटण्याची नास्तिक म्हणवून घेतो. वेदग्रंथाच्या कारणे पुन्हा निराळी असतात, आणि प्रामाण्यावर माझी श्रद्धा नाही. या धर्मावर किंवा ईश्वरावर श्रद्धा असणे अर्थाने तर मी नास्तिक आहेच पण अथवा नसणे निराळे, असे मी मानतो. ईश्वराच्या अस्तित्वावरही माझी श्रद्धा यामुळे धर्मश्रद्धा असणाऱ्या शेकडो नाही हयाही अर्थाने मी नास्तिक मंडळींशी माझे स्नेहसंबंध आहेत. त्याचआहे. हे दोन मुहे मी मुद्दाम वेगळे प्रमाणे धर्मश्रद्धाळू मंडळींपैकी शेकडोसांगत आहे. कारण वेदाच्या प्रामाण्या जण मला तिरस्करणीय वाटतात. धर्म