पान:अभियांत्रिकी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रात्यक्षिकाचे नाव : आर्कद्वारे ओपन कॉर्नर सांध्याचे वेल्डींग करणे उद्दिष्टे : (१) ओपन कॉर्नर सांध्याचे वेल्डींग करणे. (२) फ्लॅट पोझिशनमधील वेल्डींग करण्याचे तंत्र शिकणे. साहित्य : (१) मृदू पोलादी पट्टी (Mild Steel) १०० x ५० x ६ मि.मी. - नग २ (२) मृदूपोलादी इलेक्ट्रोड ४ मि.मी. (फ्लक्स आवरणाचे) - नग २ साधने : वेल्डींग, ट्रान्सफॉर्मर, अर्थिंग क्लँप, इलेक्ट्रोड होल्डरसह केबल, हँडस्क्रीन, चामडी अॅप्रन व हातमोजे, सांडशी, चिपिंग हॅमर, वायर ब्रश इ. कृती : (१) पट्ट्याचा पृष्ठभाग व कडा घासून काढा. (२) मशीनवर ४ मि.मी. व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी ट्रान्सफॉर्मरवर १९०°चा करंट सेट करा. (३) वेल्डींग इलेक्ट्रोड होल्डरमध्ये धरा. (४) वेल्डींग रॉडला हालचाल न देता स्ट्रिंगर बीडींग पद्धतीने एका टोकाकडून सुरू करून कॅटर टोकाकडे वेल्डींग पूर्ण करा. (६) चिपिंग हॅमरने बीडवरील स्लॅग काढून वायर ब्रशने स्वच्छ करा. DAMAGROVINCOCOCOCOCCAUR प्रात्यक्षिकाचे नाव : सिंगल व्ही- बट जॉईंट उद्दिष्टे : (१) सिंगल व्ही बट - सांध्याचे आर्कने सांधकाम शिकणे. (२) फ्लॅट पोझिशनमधील सांधकामाचे तंत्र आत्मसात करणे. साहित्य : (१) मृदूपोलादी पट्टी १००x ५०६ मि.मी. - नग २ (२) मृदूपोलादी इलेक्ट्रोड रॉड ४मि.मी (फ्लक्स आवरणाचे) - नग ३ साधने : वेल्डींग, ट्रान्सफॉर्मर, अर्थिंग क्लँप, इलेक्ट्रोड होल्डरसह केबल, हँडस्क्रीन, चामडी अॅप्रन व हातमोजे,सांडशी, चिपिंग हॅमर, वायर ब्रश इ. कृती : (१) प्रत्येक प्लेटच्या एका कडेला ३० मध्ये बिव्हेलिंग करावे व १ मि.मी. ची रूट फेस व १.५ मि.मी.चा रूट गॅप ठेवा. (२) मशीनवर ४ मि.मी. व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी ट्रान्सफॉर्मवर १९० अॅम्पिअर्स करंट सेट करा. (३) नंतर सांधकाम करावयाच्या दोन्ही टोकांना आधार मिळावा म्हणून टॅकिंग करावे. (४) नंतर त्याच करंटवर ४ मि.मी. व्यासाच्या रॉडसाठी ७०० ते ८०° मध्ये अँगल वेल्डींग रन पूर्ण करा. (५) नंतर चिपिंग हॅमरच्या साहाय्याने स्लॅग काढा व वायर ब्रशने साफ व स्वच्छ करा. दक्षता व काळजी : (१) सांधकामातील साधनांचा योग्य वापर करा. वेल्डींग व चिपिंग करताना हँडस्क्रीन वापरा. (२) वेल्डींग इलेक्ट्रोडचा चुकीचा कोन वापरल्यास वितळलेले मेटल योग्य ठिकाणी भरले जाणार नाही. पेनिट्रेशन येणार नाही. कौशल्य संपादन ः (१) फ्लॅट पोझिशनमध्ये व्ही केलेल्या प्लेटला सांधकाम करण्याचे तंत्र आत्मसात केले. संदर्भ : शि. ह. पुस्तिका, इ. ९ वी, पान नं. १२०. ४५