पान:अभियांत्रिकी.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधने : वेल्डींग, ट्रान्सफॉर्मर, अर्थिग, क्लँप व इलेक्ट्रोड होल्डरसह केबल, हँडस्क्रीन, चामडी अॅप्रन व हातमोजे, चिमटा, चिपिंग हॅमर, वायर ब्रश इ. कृती :(१) पट्टीच्या पृष्ठभागावरील तेल, ग्रीस, डांबर, रंग, गंज इ. घासून स्वच्छ करा. (२) वेल्डींग प्लेटची जुळणी करा. (३) ४ मि.मी. व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी ट्रान्सफॉर्मरवर करंट १८० अॅम्पिअर्स व स्ट्रेट पोलॅरिटी लावा, (४) इलेक्ट्रोड होल्डरमध्ये इलेक्ट्रोड रॉड अडकवून होल्डर पोलादी टेबलावरील हँगरला अडकवा. पद्धती: आकृती: (अ) हिटिंग मेथड : शेजारील आकृतीत दर्शवल्या प्रमाणे इलेक्ट्रोड वरून खाली आणून बेसमेंटला क्षणिक स्पर्श करा. स्पर्श होताच आर्क तयार होईल. त्यानंतर आर्क स्थिर ठेवण्यासाठी बेसमेटल आणि इलेक्ट्रोड यामध्ये ३ ते ५मि.मी. | अंतर ठेवा. प्लेट वापरफेनाचाह इलेक्ट्रोड मंगला स्कॅचिंग मेथड : इलेक्ट्रोड रॉड होल्डरमध्ये इलेक्ट्रोड धरून शेजारील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे २०० ते २५० कोन ठेवून स्कॅचिंग म्हणजेच इलेक्ट्रोड घासून आर्क तयार करा. दक्षता व काळजी : सुरक्षित पोशाख घाला आणि साधनांचा योग्य वापर करा. कौशल्य संपादन : स्कॅचिंग आणि हिटिंग पद्धतीने आर्क तयार करणे व स्थिर ठेवणे. प्रात्यक्षिकाचे नाव : २. सरळ रेषेत आर्कद्वारे वेल्डींग करणे. उद्दिष्टे : (१) सरळ रेषेत आर्क वेल्डींगने सांधकाम करणे. (२) फ्लॅट पोझिशनमध्ये सरळ रेषेत डिपॉझिशन करणे. साहित्य : मृदू पोलादी पट्टी, १२०x१००x१० मि.मी. १ नग, मृदू पोलादी इलेक्ट्रोड ४ मि.मी., फ्लक्स आवरणाचे ३ नग साधने वेल्डींग, ट्रान्सफॉर्मर, आर्थिंग क्लँप व इलेक्ट्रोड होल्डरसह केबल, हँडस्क्रीन, चामडी अॅप्रन व हातमोजे, चिमटा (सांडशी), चिपिंग हॅमर, वायर ब्रश इ. कृती: (१) प्लेटच्या पृष्ठभागावरील तेल, ग्रीस, डांबर, रंग, गंज इ. घासून स्वच्छ करा. (२) मशीनवर ४ मि.मी. व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी ट्रान्सफॉर्मवर करंट १९०अँपीअर्स सेट करा. (३) स्क्रॅचिंग मेथडने आर्क तयार करा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आर्क स्थिर ठेवून सरळ रेषेत बीडस् आणण्याचा प्रयत्न करा. त्याकरता जॉबवर पंचिंग केल्यास सरळ रेषेत बीडस् येण्यास मदत होईल. १२