पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४७. 'तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य' २२५
४८. लोकमताच्या कौलाची दिशा २३०
४९. सीता वनवासीच आहे अजून २३३
५०. नेपाळमधील शाही शिरकाणाचा इशारा २३७
५१. ग्रामोद्धारक - शबनम ते संगणक २४०
५२. सरकारी आतंकवाद २४५
५३. 'बिनपरती' ते 'परिवर्तनीय' २५१
५४. नर्मदा आंदोलनाची जलसमाधी २५५
५५. केल्याने होत आहे रे २६१
५६. 'काळ आई'ला 'सोनेरी प्रणाम' २६४
५७. धिस् हॅपन्स् ओन्ली इन इंडिया! २६८
५८. धर्मांतरातील प्रियाराधण २७२
५९. प्रत्येकाच्या मनातील 'बंगारू' २७७
६०. पंतप्रधानांच्या घोषणेतील चार मोठी आव्हाने २८२
६१. अटल बिहारी वाजपेयींची नवी तरुणाई २८५
६२. घातपाती आणि घायकुती २८९
६३. लादेन विरुद्ध दाऊद इब्राहीम २९६
६४. तिसरे महायुद्ध - जागतिक यादवी ३०१
६५. इंडियन सरकारी आतंकवाद ३०५
६६. सरहद्दीविरहीत तिसऱ्या महायुद्धाच्या
पहिल्या फेरीत सरशी ओसामाची ३१२
६७. राष्ट्रवादीच्या वल्गना- बहिष्कारासह खुला व्यापार! ३१६
***
तेरा