पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारत मात्र स्पर्धेत कधी धावला नाही, कधी पडलाही नाही आणि, आजही भारताची अर्थव्यवस्था कुचंबल्यासारखी सुस्तावली आहे. अर्थमंत्री श्री. यशवंत सिन्हा मात्र पराकाष्ठेच्या तावातावाने सगळे काही आलबेल असल्याचे निक्षून सांगत आहेत.
 तसे म्हटले तर ही जुनीच 'ससा आणि कासव' यांच्या शर्यतीची कहाणी आहे. फरक एवढाच, की इसवी सन २००० मधील ससा वाटेत झोपी जात नाही आणि कासव मात्र खड्डयात पडून कुचंबून बसते.

दि. ३१/१०/२०००
■ ■

अन्वयार्थ - दोन / १०९