पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सख्या हो मेल्याही शवहि न शिवो हे यदुपति.
 पती नानास्त्रींचा पतितजनही ज्यास जपती..
 नका येऊ देऊ सदनिं सवतीच्या प्रियकरा.
 कराते लावीना मज कपटि ऐसें तुम्ही करा..
 वामनपंडितांनी भामाविलासात सत्यभामेच्या केलेल्या अशा त्राग्याचे हे वर्णन ममताप्रकरणासही लागू पडेल.

दि. १०/१०/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / १०६