पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२०. गुलामांच्या बेड्या तर काढा! १११
२१. भारताची खरी संसद ११५
२२. ठगांचे पुनर्वसन आणि कांगावा ११८
२३. कचराकुंडीत आणखी एक कायदा १२२
२४. आता रशियन 'हिटलर?' १२७
२५. भारतीय अर्थव्यवस्थेचे भरकटलेले गाडे १३२
२६. पङ्गुम् लंघयते गिरिम् १३७
२७. आधुनिक पृथ्वीचा तोल सांभाळणारेच संपावर १४१
२८. श्वानासाठी साडेपाच हजार : माणसासाठी किती? १४६
२९. श्रीकृष्णाविना वस्त्रहरण १५१
३०. उनाड पोर, चाबरा मास्तर, आंधळी नानी १५६
३१. रोगापेक्षा औषध भयानक १६१
३२. वेदान्ताचे अर्थशास्त्र १६६
३३. देवळांच्या विढ्याचा तिढा १७०
३४. फळबाग बोफोर्स! १७५
३५. हिरव्याची हकालपट्टी १८०
३६. आधुनिक तंत्रज्ञान नाकारून कुणाचे भले होणार? १८५
३७. खुलेपणाच्या विरोधात 'बॉम्बे क्लब'ची क्लृप्ती १८९
३८. रशियात आता फॅसिझम लोकप्रिय १९४
३९. विलायती औषधी महाग होणे गरिबांसाठी चांगले १९९
४०. नोकरदार आख्यान-'आणिला, मागुती नेला...!' २०४
४१. अमेरिकन प्रशासनाची अनेक राष्ट्रांकडे वक्रदृष्टी २०९
४२. मतिमंद मुलीवरील शस्त्रक्रियासंबंधी वाद नको होता २१४
४३. अर्थमंत्र्यांनी शेतकरीवर्गाला देशाच्या वेशीबाहेर ठेवले २१९
४४. शिवसेनेचे समांतर सरकार! २२४
४५. उद्योगी टोळ आणि आळशी मुंगी २२९
४६. 'बॉम्बे क्लब'चे सपाट मैदान आणि वाकडे अंगण २३४
४७. बडा हिंदूराव आणि बादशहा २३८
४८. स्वामी, जॉर्ज, मेधा, क्लिंटन आणि डंकेल २४२
अन्वयार्थ - एक / १२