पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पत्ता : राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रभाकार करंदीकर संवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी. महाराष्ट्र शासनात महत्त्वाच्या पदावरून महाराष्ट्राच्या विकासाला भरीव योगदान. दोन कादंबऱ्या प्रकाशित. संपर्क . ८६०५०२१२३४ लीना मेहेदळे (३१ - १- १९५०) एम. एस्सी., एल. एल. बी., आय. ए. एस., सनदी अधिकारी. विविध ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्य. नऊ मराठी ग्रंथांचे लेखन व हिंदीत सोळा ग्रंथ प्रकाशित. राजकीय, प्रशासन व विज्ञान संगणक विषयावर लेखन. एक शहर मेले त्याची गोष्टी, इथे विचारांना वाव आहे, प्रशासनाकडे वळून बघताना, समाजमनातील बिंब हे ग्रंथ प्रकाशित. पांडुरंग भोये साहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. विविध नियतकालिकांतून राज्यशास्त्रविषयक लेखन. पत्ता : राज्यशास्त्र व लोकप्रशान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. विद्यासागर अध्यापक मराठीतले आघाडीचे तरुण नाटककार व चित्रकार, पटकथा लेखक. त्यांची रंगभूमीवर प्रकाशित नाटके 'आधी बसू मग बोलू' आणि 'प्रगती एक्सप्रेस' खूप गाजली आहेत. नाट्यदर्पणसह अनेक मानाचे नाट्य व एकांकिका लेखनाचे पुरस्कार. 'गेट वे ऑफ हेवन' आणि 'नॉस्टेलजिया' हे दोन विविध महोत्सवात गाजलेले लघुकथापट. कोल्हापूरच्या रेडिओ टोमॅटोचे स्टेशन हेड म्हणून कार्यरत. पत्ता : ७४३, एवॉर्ड संजय अपार्टमेंट, फ्लॅट नं. १४, टिंबर मार्केटजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर ४१६०१२ फोन : ८८०५००७१२५ अन्वयार्थ ०.३७१