Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तर्कशास्त्र : कामाचे, कर्मचान्याचे |रत मचं बरं आहे बुवा, आपलं दहा ते पाच कामाच्या पाट्या टाकल्या का संध्याकाळी बायको, मुलांबरोबर मजा करायला मोकळे. नाही तर आमचं बघ. धड डे शिफ्ट म्हणावी तर तशी नाही आणि पूर्ण नाईट शिफ्ट म्हणावी तर तशा नाही. जेव्हा तुम्ही लोक फिरायला बाहेर पडता तेव्हा आम्ही कामाला जाण्यासाठी बी पडतो आणि तुम्ही गाढ झोपलेले असता तेव्हा आम्ही घरी परतत असतो. त्यामु सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही मोकळी मिळत नाही. घरगुती कार्यक्रमांतही नीट भाग घेणं न जमल्यामुळे सगळीच पंचाईत होते. कामाच्या अशा या ‘ऑड' वेळ तब्येतीवर परिणाम होतो तो वेगळाच. तुम्ही नशीबवान आहात लेको." वृत्तपत्राच्या कचेरीत दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दीड-दोन पर्यंत शिफ्ट करा लागणारा एक ‘उपसंपादक’ बँकेत काम करणा-या आपल्या मित्राला 'चेष्टेत' आप अडचण सांगत होता. वृत्तपत्राचा अंक दररोज सकाळी सहा वाजता वाचकांच्या हातात व्यवस्थापक = कर्मचाचे तर्कशास्त्र का तर्कात्रि विवेक तर्कशाय: कामाचे, कर्मचा-याचे/८८