Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नियमबध्दतेला जास्त प्राधान्य व प्रतिष्ठा या धोरणाद्वारे दिली गेली. यातूनच सुटण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबण्यावाचून गत्यंतर नव्हतं. कारण जितकी बंधने जास्त तितक भ्रष्टाचार जास्त असा नियम आहे, आणि भ्रष्टाचार करू न शकणाच्या प्रतिभाव लोकांसमोर देश सोडूनं दुसरीकडे संधी शोधण्याखेरीज पर्याय नव्हता. अशा तर भ्रष्टाचार व 'ब्रेन ड्रेन' या समस्यांची कीड उद्योगक्षेत्राला लागून ते कमजोर झाले. सुदैवाने गेल्या काही वर्षांत आर्थिक धोरणांमध्ये कमालीचा बदल करण्यात आली आहे. लायसेन्स राज, सुरक्षित बाजारपेठ व राष्ट्रीयीकरण या ‘कासवछाप' त्रिसूत्रीएव जागतिकीकरण, मुक्त स्पर्धा व खासगीकरण या नव्या प्रागतिक त्रिसूत्रीचा स्वा करण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर जुन्या परंपरा मोडून नवीन ध्येय आखली जात आहेत. उद्योगक्षेत्राला यांचा फायदा असा होत आहे व पुढेही होत रा मात्र यासाठी व्यवस्थापकांनी जुनी मानसिकता मोडण्याची तयारी दाखविली पर . आणि या करिताच कासव संस्कृतीची जागा ‘शिक्षण संस्कृती'ने घेतली पाहिजे. :: ‘शिक्षण संस्कृतीचे महत्त्व : • कासव संस्कृतीतून मुक्त होण्याचा सहजसाध्य मार्ग म्हणजे नित्य, नव्या शिकून घेण्याची सवय लावून घेणं. आपण एखाद्या संस्थेत कामाला आहात. आपल्याला ठराविक काम नेमून देण्यात आलं आहे. अशा स्थितीत केवळ ते ५ काम आपल्या जीवनाचे ध्येय आहे असं मानणं व नवी कामं किंवा कौशल्यं आत्म करण्याचा प्रयत्नही न करणं, ही ‘कासव वृत्ती झाली. सांप्रतच्या काळात उ व्यवस्थापन क्षेत्रात ती उपयोगी पडणार नाही. कारण आपल्या ठराविक कामात कितीही प्रवीण असलात तरी त्या कामाची बाजारी किंमत केव्हा नाहीशी होईल आपल्या संस्थेला आपण काम करत असलेला विभाग किंवा आपले काम के करावं लागेल हे सांगता येणार नाही. तसंच केवळ आपल्यासाठी ते काम सुरू° संस्थेला फार काळ शक्यही होणार नाही. अशा वेळी आपण दुस-या काही कौशल विकास केला असेल, तर आपण दुस-या विभागात काम करू शकाल. व संस्था बदलू शकाल किंवा स्वतःची संस्था स्थापनही करू शकाल आणि जगा ताजारात टिकून राहू शकाल. मात्र नवीन शिकण्याची वृत्ती नसेल तर आपलं ठ7 काम हातचे गेल्यानंतर घरी बसण्याची पाळी येईल. म्हणूनच 'शिक्षण संस्कृतीचा ३० व्यवस्थापकाच्या मनात होणं आवश्यक आहे. अनेक संस्थांनीही ही परिस्थिती लक्षा घेऊन व्यवस्थापक व कर्मचा-यांना बहुश्रूत बनविण्यासाठी सोयी-सुविधा देण्या योजना राबविल्या आहेत. क्रिकेटचं उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक चांगल्या तव्हेने पटवन देता येईल मानसिकता बदलणे आवश्यक / ८४ उद्योग व हीशी होईल आणि काम केव्हा बंद काम सुरू ठेवणं । कौशल्यांचा

..:..,