Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केली जाऊ लागली. माणसाला ‘यंत्र’ मानून तशी वर्तणूक त्यांच्याशी ठेवली जाऊ । लागली. लवकरच असं लक्षात आले की, शिस्तीचा बडगा दाखवून उत्पादकता वाढ नाही. कारण ती कौशल्यापेक्षाही काम करणा-याच्या इच्छेवर अवलंबून असते. एखादा कर्मचारी आठ तास राबला, पण कामात त्यांचं मन नसेल, तर एक तासाइतकंही का प्रत्यक्षात होत नाही. त्यामुळे कर्मचा-याला वेळापत्रकाकडे काटेकोर नजर ठेवण्या त्याच्या कामाचा वेग व गुणवत्ता यांची नोंद ठेवणं व त्यासाठी कर्मचा-याला ५ देणं, मोटिव्हेट करणं ही आधुनिक व्यवस्थापनाची प्राथमिकता आहे. मात्र, याचा शिस्तीला पूर्ण फाटा दिला गेला आहे असं नव्हे. तर शिस्त आणि इच्छाशक्ती समतोल साधून कर्मचा-यांची इच्छाशक्ती वाढवणं व तो काम मनापासून करेल पाहणं याकडे लक्ष दिलं जात आहे. उदाहरणार्थ, एरवी चांगले काम करणारा कम घरच्या काही अडचणींमुळे एखादा दिवस नियोजित वेळेपेक्षा उशिरा कामावर आ तर त्याला लगेच खडसावणं हे.आधुनिक व्यवस्थापनात श्रेयस्कर मानलं जात न कारण ‘माणूस म्हणून प्रत्येकाला काही ना काही समस्यांशी सामना करावा * मात्र रोजच उशीर होत असेल तर ती बेशिस्त मानली जावी व समज दिली जा संशोधन व तंत्रज्ञान विकास : जॉर्ज बर्नार्ड शॉ या प्रख्यात नाटककाराच्या नाटकात एक संवाद आह, ९ दुस-याला विचारतं; “अरे, अमेरिकेमधल्या व्यक्तिस्वातंत्र्याची अवस्था काय दुसरा उत्तरतो, त्यांनी त्यांचा पुतळा बनवलाय!' याच पध्दतीने काही दशक उद्योगांनी संशोधनासाठी विविध विभाग बनवले. संशोधनासाठी खास तंत्रज्ञांची न केली. प्रयोगशाळा उघडल्या. अत्याधुनिक साधनं उपलब्ध करून दिली. था। संशोधन हा उद्योगाचा प्राण न बनवता एक अवयव बनवला. त्यामुळे एक शरीरांच्या चलनवलनात जितका साहाय्यभूत ठरतो. तितकंच योगदान हा संशोधन अवयव उद्योगाच्या विकासात देतो. मात्र जपानने गेल्या पंचवीस वर्षांत जी व्यवस्थापन रूढ केली, त्यानुसार प्रत्येक कर्मचारी संशोधनात आपलं योगदान देईल-अशा पाडण्यात आली. म्हणजेच संशोधन ही केवळ उच्च विद्याविभूषित तंत्रज्ञानाची मक न राहता संपूर्ण कंपनीचं लक्ष्य बनलं. . संशोधन म्हणजे केवळ नवी नवी यंत्रं किंवा वस्तु तयार करणं नव्हे, तर .. वस्तू ग्राहकांच्या आवश्यकतेप्रमाणे बनवणं व त्यांचा विक्रम करणं याचाही स प्रक्रियेत समावेश होतो. एखादा निष्णात इंजिनिअर नवीन वस्तू तयार करू शक ती बाजारात खपवण्याचं काम मार्केटिंग कर्मचा-याला करावं लागतं. म्हण संशोधन प्रक्रिया केवळ अभियांत्रिकी विभागापुरती मर्यादित न राहता खरेदी वि बदलती व्यवस्थापन शैली /६० द. आहे, एक पात्र काय आहे.' ग त्यामुळे एक अवयव नमः विस्थापनशैली -अशी पध्दती नाची मक्तेदारी ग नव्हे, तर नव्या । चाही संशोधन करू शकेल, पण गतं. म्हणजेच ही