उपाध्याय, कौशल्य शिकविणा-यास आचार्य, अंतर्दृष्टी देणान्यास द्रष्टा व शहाणपण देणान्यास गुरू म्हणतात. व्यवस्थापनाने कर्मचा-यांचा गुरू होणं आवश्यक आहे. कर्मचा-याचं योगदान मूल्य हे माहिती, ज्ञान व कौशल्य यात त्याने केलेल्या प्रगतीवर अवलंबून असतं. मात्र त्याचं परिवर्तनमूल्य अंतर्दृष्टी व दूरदृष्टीवर निर्भर असत. अंतर्दृष्टी व दूरदृष्टी कमावण्यासाठी कर्मचा-यांनी आपल्या विचारांना लावलेली झापड काढून टाकणे गरजेचे आहे. विश्राम मूल्य : | आपल्या कुटुंबाची करावी तशी संस्थेची काळजी असलेल्या कर्मचा-यांच्या जीवनात एक दिवस असा येतो की, त्याच्या दुस-या दिवशी तो कामावर येणार नस: त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्याला समारंभपूर्वक निरोप दिला जातो. हारतुरे होता स्तुतिपर भाषणं होतात आणि कर्मचा-याच्या मनात त्याचवेळी, उद्या काय करायचे " विचार थैमान घालत असतो. निवृत्तीनंतरचा काळ कित्येक कर्मचा-यांसाठी भयाव असतो. नोकरीत असताना मिळणारा मानमरातब, अधिकार, प्रतिष्ठा आणि पत संपल असते, पण त्या भोगायची सवय सुटलेली नसते. अशा स्थितीत कित्येकांना माना आजारपण येतं. रिकामा वेळ खायला उठतो. कधीही संपणार नाही असे वाट" पोकळी जाणवू लागते. मग घरातल्या माणसांवर चिडणं, आक्रस्ताळेपणा करण " सवयी लागतात. काही जण व्यसनाधीन होतात. अशी परिस्थिती ओढवू नये म्ह नोकरीत असल्यापासूनच तयारी करून ठेवावी लागते. या कामी व्यवस्थापनान कर्मचा-यांना सहकार्य करणं आवश्यक असतं. नोकरी सुरू असतानाच कला जोपास चांगले छंद जोपासणे, समाजकार्यात भाग घेणं, इत्यादी उपक्रमाद्वारे निवृत्तीनत समाधानी आयुष्याची तजवीज केली जाऊ शकते. अनेक कंपन्या अशा त-हेच्या ९ कर्मचा-यांना उपलब्ध करून देतात. त्याचा दृश्य फायदा कंपनीला होणार नसला कर्मचा-याचे निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावं यासाठी पेन्शन, ग्रॅच्युएटी ३१ आर्थिक तरतुदींप्रमाणेच कंपनीने शक्य असल्यास अशा सुविधाही कर्मचारी नोक असताना पुरवाव्यात अशी अपेक्षा मानवतावादी दृष्टिकोनातून केली जाते व ती अना) आहे असं म्हणता येणार नाही. कारण हाही मनुष्यबळ विकासाचाच एक पैलू नंतरच्या 7 सोयी र नसला तरी । मनुष्यबळाचा आदर व विकास/५८
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/67
Appearance