कोंडाळे लागते. आपली सुख-दुःखं इतरांनी वाटून घ्यावीत, ही त्याची इच्छा असते. ही संधी त्याला संस्था मिळवून देते. आपल्या सान्निध्यात येणारा प्रत्येक जण आपल्याला काही दुःख तर काही आग देतो. संस्था ही सुध्दा आपल्या जीवनात आलेली व्यक्तीच आहे. सुरक्षितता, प विकासाच्या संधी व सामाजिक जीवन या संस्थेपासून मिळणाच्या चार गोष्टींची गोळाव आपल्याला त्रासापेक्षा अधिक आनंद मिळवून देत असेल तर केवळ पगाराकडच " न देता आपण संस्थेशी एकरूप होऊन राहतो. . याची प्रत्येक कर्मचा-याला परिणामकारकपणे जाणीव करून देणं हे मनु व्यवस्थापनासमोरील आव्हान आहे. आपण संस्थेला जितकं देतो, त्यापेक्षा अधिक आपण संस्थेकडून उपटला तर आपण हुशार अशी कित्येक कर्मचा-याचा " असते. पण, दीर्घकालीन हिताचा विचार करता ही हुशारी' घातक ठरते, हे त कर्मचा-याच्या वेळीच लक्षात आणून देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे कार्य e: हे व्यवस्थापन ज्या संस्थांमध्ये चांगल्या प्रकारचं आहे. अशा संस्था कमा" यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे. व्यवस्थापनासमोरील आव्हान/५४
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/63
Appearance