Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र पुढारी, हात स्वच्छ असतील, तर स्थिरताही लाभते. त्यामुळेच ९५ टक्के माणसं या पर्यायाला प्रथम प्राधान्य देतात. सुरक्षितता व स्थिरता यांच्या जोडीला संस्थेकडून माणसाला पुढील तीन फाय। मिळतात. १. पगार, भत्ते, सोयीसवलती व पद (डेसिग्नेशन) २. काही तरी करून दाखविण्याची व स्वतःचा विकास करून घेण्याचा स ३. आपले सहाध्यायी, वरिष्ठ, कनिष्ठ, ग्राहक, पुरवठादार, कामगार पु° कर्मचारी यांच्याशी येणा-या संपर्कातून होणारी मैत्री व त्यांच्यासाठी काम कर मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा. हे फायदे मिळविण्यासाठी आपण संस्थेला - १) आपला वेळ २) आपली बुध्दी व क्षमता ३) आपली कार्यशक्ती व उत्साह हे तीन स्रोत पुरवत असतो. या देवाणघेवाणीतून संस्था व माणूस यांच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण संबंध होतो. या संबंधाचे अनेक पदर असतात. संस्थेशी सहकार्य, काही वेळा का विरोध, संस्थेत आपल्या अवतीभोवती असणारया माणसांशी आपली वत' आपल्याबरोबरची वागणूक, संस्थेशी संबंधित असलेल्या पण संस्थेबाहेरच्या संपर्क, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव (आणि काही वेळ बेबनावदेखील). इत्यादी वळणं घेत हे संबंध दृढ होतात. जीवनातील सुरक्षेकरिता आपल्या गरज असते, तर संस्था प्रगतिपथावर राहण्यासाठी तिला माणसाचा गर, संस्थेबरोबरचे कर्मचा-याचे संबंध त्याचा स्वभाव, तो पारखण्याची संस्थेचा संस्थेच्या व्यवस्थापनाची) कुवत व संस्थेची कार्यपध्दती यावर अवलंबून संबंध जितके मधुर तितकी संस्था तिच्या उद्दिष्टपूर्तीत यशस्वी होते व क समाधान मिळते. | या संबंधामधूनच ‘मनुष्यबळ व्यवस्थापन ही संकल्पना रूढ झाली. के संस्था यातील संबंध अधिकाधिक सहकार्याचे बनविणे आणि दोघांनीही ए समजून घेऊन परस्परांच्या हिताचा व्यवहार करणे हे या संकल्पनेमागचे प्रमुथ आहे. मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा प्र संस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असतो आणि त्याचं व्यवर तितकंच अवघड असतं. कारण माणूस यंत्राप्रमाणे त्याच्या चालकाच्या सदैव व्यवस्थापनासमोरील आव्हान/५२ ध्यपूर्ण संबंध निर्माण वेळा काही बाबतीत वर्तणूक, त्यांची वाहरच्या माणसांशी नावदेखील), गटबाजी, आपल्याला संस्थेची माणसांची गरज असते. याची संस्थेची (म्हणजेच अवलंबून असतात. हे हाते व कर्मचा-यालाही झाली. कर्मचारी व दोघांनीही एकमेकांना गचे प्रमुख तत्त्व थाचं व्यवस्थापन या सदैव कह्यात