तणावांवर उपाय 7 वस्थापकावर पडणाच्या तणावांवर उपाय करण्यासाठी प्रथम तणावांचा सात शोधणं आवश्यक आहे. तणावांचे मूलत: तीन स्रोत असतात. १. कामाचं अनिश्चित स्वरूप २. संबंधातून निर्माण होणारे तणाव ३. व्यक्तिगत समस्या कामाचं अनिश्चित स्वरूप : व्यवस्थापकावर एखादी जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा कित्येकदा तिचे स्वरूप निश्चित व आखीव नसतं. किंबहुना सक्षम व्यवस्थापकांवर अशीच काम आप प्रमाणात सोपविली जातात. काम सोपविताना व्यवस्थापकाला फक्त कामाचा आ रूपरेखा, काम संपविण्यासाठीचा अवधी आणि फलनिष्पत्तीची अपेक्षा इतकंच सागित जातं. त्यानंतर व्यवस्थापकालाच त्याबाबत निर्णय घेऊन ठराविक कालावधीत अपामा परिणाम साध्य करून दाखवावा लागतो. त्यामुळे पुष्कळदा गोंधळ निर्माण होऊन मानसिक ताण वाढतो. अशी अनार स्वरूपाची कामं करताना व्यवस्थापकाला स्वतःलाच कामामधली त्याची भूमिका, २५ सहका-यांचे स्थान, काम करण्याची पध्दती इत्यादीबद्दलचा निर्णय घ्यावा लाग"" त्यामुळे सहका-यांशी मतभेद, कामाच्या पध्दती ठरविताना होणारी ओढाताण, आ. सहका-यांना कामाचे स्वरूप समजावून सांगताना करावी लागणारी कसरत इत्या त्याच्यावरील ताण वाढतो. | अशावेळी थेट कामाला सुरुवात करण्याऐवजी प्रथम कामाचं चिंतन कर त्याबाबत एक निश्चित संकल्पना स्वत:च्या मनात प्रथम निर्माण करणं, स्वतः कंपनीतल्या किंवा बाहेरच्या अनुभवी व्यवस्थापकांशी विचारविमर्श करणं, कामा कागदावर सविस्तर आराखडा तयार करणं, कामाचा कोणता भाग कुणाकडून करू घ्यायचा त्याबाबत विचार करणे व त्याप्रमाणं कनिष्ठ कर्मचा-यांची निवड करू (म्हणजेच कामाचे विकेंद्रीकरण करणं), आणि कामाच्या सुरुवातीपासून पूतपय अदमुतदुनिया व्यवस्थापनाची/२५८ इतर
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/266
Appearance